नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली आहे. राहुल गांधी यांच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा हा एक भाग आहे. आज राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत असताना राहुल गांधी हे काँग्रेस कार्यकर्त्यांसह आसाम मध्ये आहेत. आसाममध्ये त्यांना संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात …
Read More »राम आएंगे! अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपणार; अयोध्येत रामराज्य परतणार
डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष अयोध्या : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती …
Read More »शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली, दोन शिक्षकांसह १२ मुलांचा मृत्यू
वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील हर्णी तलाव विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली. या हृदयद्रावक घटनेत दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 15 जणांची कॅपेसिटी असलेल्या बोटीवर न्यू सनराइज स्कूलचे 25-27 विद्यार्थी बसवले होते. यावेळी त्यांना लाईफ जॅकेदेखील घातले नव्हते. या घनटेची माहिती …
Read More »इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ
मुंबई : एअर इंडियानंतर सर्वाधिक वेळा ढिसाळ कारभाराच्या तक्रारी येत असलेली विमानसेवा गो इंडिगोची ठरू लागली आहे. क्रू मेंबर १० मिनिटांत येईल म्हणून प्रवाशांना दी़ड तास विमानातच बसवून ठेवणाऱ्या इंडिगोवर प्रवाशांचा रोष ओढवू लागला आहे. सोमवारी दाट धुक्यामुळे तासंतास बसवून ठेवणाऱ्या इंडिगोच्या वैमानिकावर एका प्रवाशाने हल्ला केला होता. आता …
Read More »गोव्यात आईनेच केली मुलाची हत्या, कर्नाटकातील स्टार्ट अप कंपनीची सीईओ अटकेत
पणजी : बंगळुरूतील एका स्टार्ट अप कंपनीची सीईओ असलेल्या महिलेने गोव्यात आपल्याच चार वर्षांचा मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला. ही महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह गोव्याला गेली होती. तिथे जाऊन तिने मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरुन कर्नाटकात परतली. महिलेने रुममधून चेकआऊट केल्यानंतर साफसफाईसाठी …
Read More »ऐतिहासिक कामगिरी; पाच महिन्यानंतर ‘आदित्य एल १’ पोहोचले निश्चित स्थळी
नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाने सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर यशस्वीरित्या पोहोचण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान ११० दिवसांनी पोहोचले आहे. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर …
Read More »“अयोध्येत राम मंदिराच्या जागी आधी गौतम बुद्धांचं मंदिर होतं, उत्खनन केलं तर…”; रामदास आठवलेंचा दावा
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधून झालं आहे. त्या ठिकाणी आता रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पूजा केली जाणार आहे. देशभरात या मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह आहे. तसंच राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरात विविध पद्धतीने तयारीही सुरु आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच …
Read More »अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरुण योगीराज कोण आहेत?
बेंगळुरू : अयोध्येतल्या राम मंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करुन प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची म्हणजेच बाल रुपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचीही मूर्ती मंदिरात असणार आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन …
Read More »“तरुणांच्या हाती काम नाही त्यामुळे त्यांचे दिवसातले सात ते आठ तास फेसबुक-इंस्टाग्रामवर…”, राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : भारतातल्या युवकांची युवाशक्ती वाया घालवली जाते आहे. भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली आहे. भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतो असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी …
Read More »प्रियांका गांधींच्या अडचणी वाढल्या, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच उल्लेख
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातील चार्जशीटमध्ये हा उल्लेख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta