मेक्सिकोमध्ये बस 131 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 भारतीयांचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 42 प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. ही बस मेक्सिको सिटीमधून उत्तर-पश्चिमेकडील टिजुआना येथे जात होती. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta