खानापूर : रामनगर -गुंजी रस्त्यालगत कचरावाहू डंपर पलटी झाल्याने गुंजी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रविवारी रात्री डंपर चालकाचा ताबा सुटल्याने कचरवाहू डंपर रस्त्याशेजारील विद्युत खांबाला धडकली व पलटी झाली. या धडकेत डंपर चालक सुदैवाने बचावला आहे. मात्र धडक दिल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत व त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta