बेळगाव : बेळगाव शहरात उद्या होणाऱ्या ऐतिहासिक श्री शिवजयंती मिरवणुकीची जय्यत पूर्वतयारी करण्यात येत असून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी आज शुक्रवारी सकाळी मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला. तसेच नागरिक आणि शिवप्रेमींची गैरसोय न होता मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta