बेळगाव : तालुका म. ए. समितीची बैठक पुढील आठवडयात बोलविण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेउन पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यातून लवकर बैठक बोलविण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच कार्यकर्ते सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta