Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चा बेळगावच्या वतीने मनोज जरांगे -पाटील यांना जाहीर पाठिंबा!

  बेळगाव : सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आपण माननीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहात. आपले हे आंदोलन मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. या उपोषणामुळे महाराष्ट्रभर मराठा समाजाची मागणी अधिक तीव्रपणे चर्चेत आली आहे. आम्ही बेळगाव येथील मराठा समाजाचे सदस्य, …

Read More »

सकल मराठा समाजाचा उद्या बेळगावात “मूकमोर्चा”

  बेळगाव : मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत या त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजानेही पाठिंबा जाहीर करत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 11 वा छ. …

Read More »

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांच्या आंदोलनास ‘म. ए. समिती येळ्ळूर’चा पाठिंबा

  येळ्ळूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज-जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला आणि रविवारी ‘छ. शिवाजी उद्याना’पासून सुरू होणार्‍या सकल मराठा समाजाच्या मोर्चात बहुसंख्येने हजर राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी ए.पी.एम.सी. सदस्य श्री. वामनराव पाटील हे होते. प्रारंभी श्री. प्रकाश …

Read More »

अनंत चतुर्दशीला शाळांना सुट्टी द्या : म. ए. युवा समिती सीमाभागची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी यांना मनोहर हुंदरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे प्राथमिक व माध्यमिक तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेल्या सुट्टीचे दिवस भरुण काढण्यासाठी शनिवारी पुर्ण दिवस शाळा भरविण्याचा …

Read More »

मातोश्री सौहार्द सोसायटीच्यावतीने सोमवारी मोफत आरोग्य-नेत्र तपासणी शिबीर

  मण्णूर : येथील मातोश्री सौहार्द सोसायटी आणि केएलई हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी मातोश्री सोसायटी गोजगे रोड, मण्णूर येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. या शिबीरात रक्तदाब व मधुमेह चाचणी होणार आहे. तर …

Read More »

वंटमुरी येथील सरकारी रुग्णालयामधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीणीचा मृत्यू

  बेळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी वंटमुरी, बेळगाव येथील सरकारी रुग्णालयामधील घडली असून निखिता मादर असे मृत्युमुखी पडलेल्या बाळंतिणीचे नांव आहे. मुलीच्या जन्मानंतर लगेच तिचे निधन झाले. प्रसूती जवळ आल्यामुळे निखिता हिला गेल्या शुक्रवारी प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नैसर्गिक …

Read More »

मराठा आरक्षणासाठी गठीत वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढविण्याचा सरकारने निर्णय

  मुंबई : आरक्षणासाठी दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून जाणार नसल्याची भूमिका मराठ्यांनी घेतली आहे. आरक्षणासाठी मराठे आक्रमक झाले असताना राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी …

Read More »

पायावर गोळी झाडून पोलिसांनी केले आरोपीला अटक!

  बेळगाव : शनिवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहराच्या बाहेरील भागात पोलिसांनी दरोडा, सामूहिक बलात्कार आणि बेकायदेशीर शस्त्रे यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीला पायावर गोळी झाडून अटक केली. आज सकाळी ६ वाजता आरोपी रमेश किल्लार याला अटक करण्यासाठी पोलिस कर्मचारी गेले असता पोलीस हवालदार शरीफ दफेदारवर चाकूने मारहाण करून …

Read More »

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतले जिजाऊ गणेश मंडळाच्या बाप्पाचे दर्शन….

खानापूर : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आपल्या पत्नीसोबत खानापूर येथे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्थापन केलेल्या जिजाऊ गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. अंजली निंबाळकर यांचे बंधू …

Read More »

30 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी पूर्णवेळ शाळा!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे गेल्या 19 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता सुट्टी देण्यात आलेले शैक्षणिक दिवस भरून काढण्यासाठी उद्या शनिवार दि. 30 ऑगस्ट पासून दि. 20 सप्टेंबर 2025 पर्यंत दर शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत पूर्णवेळ शाळा भरविल्या जाणार आहेत. …

Read More »