बेळगाव : महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात बेळगावला पाठवू नये असा संदेश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. रामदुर्ग तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी सालहळ्ळी येथे आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta