Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

राज्यभरातून सहभागी होणार 56 सीबीएसई शालेय फूटबाॅल संघ

  बेळगाव : सीबीएसई 19 वर्षाखालील क्लस्टर लेवल फुटबाॅल स्पर्धा दि. 3, 4, 5 डिसेंबरला लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या आयोजित शाळेच्या फूटबाॅल मैदानावर होणार आहे, अशी माहिती शाळेच्या संचालिका प्रेरणा घाटगे यांनी गुरूवारी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, या स्पर्धेत राज्यभरातून 56 सीबीएसई शालेय …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज 1 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत दादा पाटील व खासदार धैर्यशील माने हे बेळगांव दौऱ्यावर येणार आहेत. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार …

Read More »

शांतिनिकेतन पब्लिक स्कूल क्रीडा स्पर्धेत यश

  खानापूर (प्रतिनिधी) : विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थांच्या ३३ वा राष्ट्रीय क्रिडाकुट २०२२-२३ आयोजित ऍथलेटिक्स २०२२ च्या कुरूक्षेत्र हरियाणा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जवळपास १२०० क्रीडापटूनी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सात क्रीडापटूनी यश संपादन केले आहे. …

Read More »

केंद्राची पीएफआयवरील बंदी कायम

कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय, याचिका फेटाळली बंगळूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्या सहयोगी किंवा संलग्न संघटनांना ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी पीएफटी कार्यकर्ते नसीर पाशा यांनी त्यांच्या पत्नीमार्फत …

Read More »

खानापूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

  खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन बोर्डिंग बांधण्यात आले असले तरी त्यामध्ये गेली दीड-दोन वर्ष विद्यार्थ्यांना त्या बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अजूनही …

Read More »

लम्पिसदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी

  भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांचे पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना निवेदन बेळगाव : शेतकरी व पशुपालकांसाठी त्रासदायक ठरलेल्या लम्पिसदृश्य जनावरांच्या कातडीवरील गाठीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना देण्यात आले …

Read More »

प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदुषण प्रश्न कायमस्वरुपी सोडवा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (जिमाका):  प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सोडवा, अशा सूचना देवून यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील …

Read More »

सिद्राय होनगेकर नूतन एसडीएमसी अध्यक्ष

  बेळगाव : मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा सुधारणा समितीच्या एसडीएमसी नूतन अध्यक्षपदी सिद्राय होनगेकर यांची निवड करण्यात आली आहे. मण्णूर येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये सीएसी कमिटीचे अध्यक्ष चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एसडीएमसी समितीची पुनर्रचना बैठक आज बुधवारी सकाळी पार पडली. याप्रसंगी …

Read More »

जिल्ह्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धा : अनिल पोतदार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोतदार यांनी दिली बेळगाव येथे कार्यरत असलेल्या जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे महांतेश नगर येथील जिल्हा सहकारी दूध संघाच्या सभागृहात यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. अनिल पोतदार यांनी पत्रकार …

Read More »

युवा नेते उत्तम पाटील युवा शक्तीचे रासाई शेंडूर येथे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर  येथे उत्तम पाटील युवा शक्तीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतासह मान्यवरांचा सत्कार माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. गारगोटी येथे झालेल्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत शेंडूर येथील श्री जय भवानी मुलींच्या लेझीम पथकाने प्रथम …

Read More »