राज्य पुनर्रचना तत्वाच्या पायमल्लीचाच विसर, दिल्लीत वकीलांशी चर्चा बंगळूर : सीमावादावर महाराष्ट्राविरुद्ध कायदेशीर लढाईस कर्नाटक सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी नवीदिल्लीत बोलताना “चांगले परिणाम” होण्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यघटना आणि राज्य पुनर्रचना कायद्यानुसार राज्याची भूमिका न्याय्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले, परंतु सीमाभागाच्या बाबतीत राज्य पुनर्रचनेच्या तत्वाचीच पायमल्ली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta