Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

अभाविपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव : अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगावात निदर्शने करून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी केली. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी लाखो गरीब आणि हुशार विद्यार्थी अर्ज करतात. शिष्यवृत्तीचीही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरते. मात्र अर्ज केल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच …

Read More »

खेमेवाडी गाव पंधरा दिवसापासून अंधारात; हेस्काॅमचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) गाव पणजी- बेळगांव महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र खेमेवाडी गावाला गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने खेमेवाडी गावाच्या नागरिकांची दिवाळी अंधारात गेली. अजूनही गाव रात्रीच्या अंधारात आहे. त्यामुळे खेमेवाडी गावच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे …

Read More »

आमदार रेणुकाचार्य यांच्या बेपत्ता पुतण्याचा मृतदेह सापडला!

  दावणगिरी : होन्नाळीचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांच्या बेपत्ता झालेल्या पुतण्याचा मृतदेह तुंगभद्रेच्या कालव्यात बंद कारगाडीत आढळला आहे. रेणुकाचार्य यांचे भाऊ एम. पी. रमेश यांचा मुलगा चंद्रशेखर हा चार-पाच दिवसांपासून बेपत्ता होता. यासंदर्भात होन्नाळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर हा शिमोगा येथील गौरीगड्डे …

Read More »

निपाणीत माकडाचा हैदोस

व्यवसायिकाचा घेतला चावा : दुकानातील साहित्याचीही नासधूस निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्याभरापासून निपाणी शहर आणि उपनगरात माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. थेट व्यवसायिकांच्या दुकानात शिरून साहित्याची नासधूस करण्यासह नागरिकांचा चावा घेत आहेत. गुरुवारी (ता.३) सकाळी तासगावकर गल्ली (नरवीर तानाजी चौक) येथील रमेश हेअर ड्रेसर्स या दुकानात शिरून माकडाने हैदोस घातला. त्याशिवाय …

Read More »

डोणगाव पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरासाठी लाखाची देणगी

  उत्तम पाटील यांनी केली सुपूर्द : मुनी महाराजांचे घेतले दर्शन निपाणी (वार्ता) : डोणगाव (जि.बुलढाणा) येथे संतशिरोमणी, आचार्य श्री १०८ विद्यासागर जी मुनी महाराज यांची कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक, युवा नेते उत्तम पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी उत्तम पाटील यांना आशीर्वाद …

Read More »

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला

  इस्लमाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप …

Read More »

सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी कॅन्टोन्मेंट रहिवाशांचे रास्तारोको

  बेळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून कॅम्प परिसरात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कॅम्प परिसरातील रहिवाशांनी आज अचानक रास्तारोको आंदोलन केले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत खानापूर मार्ग रोखून धरला. गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा न झाल्याने कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांची …

Read More »

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून सह्याद्रीनगरसाठी पथदिपांची सोय

  बेळगाव : सह्याद्रीनगर (बेळगाव) येथील जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने या भागासाठी पथदिपांची व्यवस्था केली. सह्याद्रीनगर येथील स्थानिक नागरिकांनी बुधवारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुरेसे पथदिप नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली. यानंतर बुधवारी रात्रीचं आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी …

Read More »

एन. पी. एस. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संकल्प यात्रेचे आयोजन

  बेळगाव : राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी ६ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचारी संघाचे अध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी दिली. गुरुवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

महापुरुषांचे विचार समाजात रुजले पाहिजेत

  माजी आमदार काकासाहेब पाटील: निपाणीत कार्यकर्त्यांचा मेळावा निपाणी (वार्ता) : देशात पुरोगामी चळवळ निरंतरपणे सुरू आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेवर असूड ओढणारे समाजसुधारकांना भाजप सरकार बाजूला करत आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध, यासारख्या महापुरुषांनी देशात पुरोगामी चळवळ बळकट …

Read More »