Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

अनिल देशमुखांना 11 महिन्यानंतर जामीन मंजूर

  मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास 11 महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारण सीबीआयने …

Read More »

दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी येथे महिलांशी आरोग्याविषयी संवाद

  चंदगड : दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी हे मंडळ गेली 24 वर्षे नवरात्रोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रम करणारे मंडळ अशी ख्याती असणारे हे मंडळ आहे. मंडळाने या आधी ही लेक वाचवा, शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी वही, पेन, पेन्सिल, कंपास असे शालेय वस्तू वाटप करत असते. यावर्षी मंडळाने जागर स्त्री …

Read More »

गुंजी माउली देवी यात्रोत्सव उद्यापासून; बैल पळविण्याचा कार्यक्रम बंद होणार!

  खानापूर (तानाजी गोरल) : गुंजी माउली देवी यात्रोत्सवात परंपरागत पद्धतीने दरवर्षी पालखी प्रदक्षिणेनंतर गुजी पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या बैलजोड्या शृंगारून मंदिराभोवती पळविण्याची प्रथा आहे. माउली देवी हे पंचक्रोशीतील आराध्य दैवत असून वर्षभर बैलजोडीचे संरक्षण व्हावे, कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा बापा बैलजोडीला होऊ नये म्हणून येथील शेतकरी माउली देवीला नवस बोलतात …

Read More »

जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

  जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना समोर आली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे पोलिसांना त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. सध्या हा मदतनीस फरार झाला असल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली. पोलिसांनी या …

Read More »

पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

  कोल्हापूर : कुस्तीचा सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील तालमीत हा काल (3 ऑक्टोबर) प्रकार घडला. मारुती सुरवसे असं या पैलवानाचं नाव आहे. मारुची मूळचा पंढरपूर जिल्ह्यातील वाखरीमधील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ …

Read More »

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अखेरचा सामना आज

  इंदोर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील अखेरचा सामना आज इंदोरमध्ये रंगणार आहे. भारताने गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसर्‍या टी20 सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. पण व्हाईट वॉश देण्याकरता अखेरचा सामना जिंकणं गरजेचं …

Read More »

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

  मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. आता 10 ऑक्टोबरलाच याप्रकरणी …

Read More »

धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगाकडून शिवसेना-शिंदे गटाला डेडलाईन

  नवी दिल्ली : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगात दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरच आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूकही जाहीर झाल्याने या दरम्यान धनुष्यबाण या चिन्हाचा …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या क्रीडापटूंची राज्यस्तरीय स्पर्धांकरिता निवड

  बेळगाव : नुकत्याच पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव व बेळगाव जिल्हा अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये संपन्न झालेल्या विविध क्रीडा प्रकारात पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. विविध पदवी पूर्व कॉलेजच्या माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा उदा. कुस्ती स्पर्धेत कु. उमेश शीरगूम्पी 61 किलो …

Read More »

नग्न पूजा करण्यास भाग पाडून व्हिडिओ केला व्हायरल

वडीलांचे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन मुलावर सक्ती, एफआयआर दाखल बंगळूर : वडिलांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे एका १५ वर्षीय मुलाला ‘बेतालू सेवे’ (नग्न पूजा) हा विधी करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. राज्यात ‘बेतालू सेवे’वर बंदी आहे. या वर्षी जूनमध्ये बंगळुरपासून सुमारे ३५० किमी …

Read More »