बेळगांव : कर्नाटकचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव विजय गोरे यांचा येथील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोरे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगावात आले असता हाॅटेल मेरिएट येथे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत करताना गोरे यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta