Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कावळेवाडीचा पै.रवळनाथ कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

  बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू कु. रवळनाथ कणबरकर याने नुकताच शालेय कुस्ती स्पर्धेत कडोली येथे आयोजित केलेल्या तालुका पातळीवर प्रथम येण्याचा मान मिळवला. 17 वयोगटाखालील 65 वजन गटात त्याने हे घवघवीत यश संपादन केले. बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी या शाळेत आठवीत तो शिकत आहे. सध्या सावगाव मठपती कुस्ती …

Read More »

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी करा!

  श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगढ नवी दिल्ली : ’ख्रिस्ती मिशनर्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का? शिक्षण आणि अन्य सेवांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. आपली संस्कृती ही भारताची जमेची बाजू आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आघात करुन नियोजनबद्ध रितीने …

Read More »

टिपू सुलतानला मुस्लिम गुंड म्हटलात, तर जीभ कापून टाकू; भाजपच्या बड्या मंत्र्याला धमकी

  बेंगळुरू : भाजपा आमदार के. एस. ईश्वरप्पा यांनी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर ईश्वरप्पा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये त्यांना जर पुन्हा टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू असे धमकावण्यात आले आहे. हे पत्र …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

  मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा या आशयाचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला असून त्याला लवकरात लवकर मान्यता द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणार्‍या मराठीला अभिजात …

Read More »

अलमट्टी धरण 100 टक्के भरले

  कोल्हापूर : गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कर्नाटक जलसंपदा विभागाकडून अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आले आहे. त्यामुळे अलमट्टी धरण 100 टक्के भरले आहे. अलमट्टी धरणात पाणीसाठा 123.01 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणी व्यवस्थापन ही अत्यंत …

Read More »

तुमकूर जिल्ह्यातील शिरा येथे भीषण अपघात; 9 ठार

  १३ जण जखमी, केंद्र, राज्याकडून अनुक्रमे दोन, पाच लाखाची मदत बंगळूर : तुमकुरपासून जवळच असलेल्या एनएच-४८ वर बालेनहळ्ळी गेट येथे गुरुवारी पहाटे एका क्रूझर जीपने ट्रकला धडक दिल्याने चार महिला आणि दोन मुलांसह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि तेरा जण जखमी झाले. बळी पडलेले सर्व मजूर होते आणि …

Read More »

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर निपाणीत गोविंदांचा थरार!

  एकाग्रता, शिस्त, सातत्य : अंगमेहनत, धाडसाचा अनुभव निपाणी (विनायक पाटील) : कोरोना महामारीपूर्वी मुंबई, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज, पुणे शहरापर्यंत मानाच्या अन् लाखोंच्या हंड्या फोडणारी नावाजलेली गोविंदा पथके पुन्हा एकदा सज्ज झाली होती. बुधवारी (ता.24) सायंकाळी निपाणी येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळतर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ’गो गो गोविंदा…’ …

Read More »

निपाणी महादेव मंदिरात श्रावण समाप्ती

  महिन्याभरातील धार्मिक कार्यक्रमाची सांगता : महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : श्रावण महिना निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.24) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी केली संस्थेचे संचालक प्रवीण बागेवाडी, वज्रकांत सदलगे आणि अनिल पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. …

Read More »

नेरसा गवळीवाडा येथे झाडाला लटकवलेल्या पिशवीत आढळले नवजात अर्भक

  खानापूर : एका नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून ती पिशवी झाडाला लटकवण्यात आल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील अशोक नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या नेरसा गवळीवाडा येथे उघडकीस आली आहे. आशा कार्यकर्त्या सत्यवती देसाई यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक ठेवल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला कळवले. 108 रुग्णवाहिका बोलावून अर्भकाला खानापूर …

Read More »

करंबळ प्राथमिक मराठी शाळेचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या खेळाडूनी गुंजी येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील सांघीक खेळात मुलाच्या कब्बडी संघाने प्रथम क्रमांक, तर मुलाच्या व्हाॅलीबाल संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला. वैयक्तीक स्पर्धेत स्पर्धेत ज्ञानेश्वर गाडी याने २०० मीटर धावणे …

Read More »