बेळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 च्या सुमारास येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरील बेळ्ळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिल समोर घडली. येळ्ळूर येथील चंद्रकांत पारीस कांबळे (वय 24) असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो येळ्ळूरकडून वडगावच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta