Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

फाळणीमुळे लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

  स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत भारताने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली कोल्हापूर (जिमाका) : देशाची फाळणी ही कधीही विसरली जाणार नाही अशी दुःखद घटना आहे. दोष आणि हिंसेमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले व हजारो लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे …

Read More »

लोकवर्गणीतून लखनापूर ओढ्यावरील पुलावर भराव

  नगरसेविका अनिता पठाडे यांचा पुढाकार : नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात आठवड्यापूर्वी झालेल्या संततधार पावसामूळे जत्रटवेस ते लखनापूर मार्गावर असलेल्या पुलावरील भराव वाहून गेला होता. त्यामुळे केसरकर, वालीकर, पाटील मळ्यामार्गे होणारी वाहतूक बंद झाली होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका अनिता पठाडे व येथील रोटरी क्लबचे …

Read More »

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलं; भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान

  मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुठे लिंबू फिरवलं आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गोगावले यांच्या विधानामुळे आता पुन्हा नव्या वादाला …

Read More »

सम्राट अशोक चौक येथे गणेश मंडपाची मुहूर्तमेढ

बेळगाव : शहरातील ऐतिहासिक अशा रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सोव मंडळाच्या यंदाच्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवार दि. 14 रोजी विधिवत करण्यात आली. गल्लीतील ज्येष्ठ पंचांच्यावतीने ही मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या मंडळाने आतापर्यंत 90 वर्षे पूर्ण केली असून 91 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे …

Read More »

निडगल शाळेची स्वयंपाक खोली कोसळली

खानापूर (विनायक कुंभार) : येथील मराठी प्राथमिक मराठी शाळेची स्वयंपाक खोली शुक्रवारी रात्री कोसळली. काही दिवसांपासून ती मोडकळीस आली होती. तेथील साहित्य वेळीच हलविण्यात आले होते त्यामुळे नुकसान टळले आहे. मराठी शाळेत 107 विद्यार्थी आहेत. याआधीही पटसंख्या अधिक होती. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी मोठ्या स्वयंपाक खोलीची उभारणी केली होती. गेल्या काही …

Read More »

शेअर बाजाराचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

  मुंबई : भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित …

Read More »

जायंट्स प्राईड सहेलीतर्फे सांबरा विमानतळ आणि मार्केट पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरा

  बेळगाव : रक्षाबंधनच्या निमित्ताने सहलीने मार्केट पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथे मार्केट पोलीस स्टेशनचे सीपीआय श्री. मंजुनाथ तुलसीगिरी व उपस्थित असलेले त्यांचे सहकारी यांना राखी बांधली. त्यानंतर प्राईड सहेलीने सांबरा विमानतळावर रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला. प्रथम सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा व नेत्रा शहा यांच्या हस्ते फित कापण्यात आली. …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला; शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

  मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात …

Read More »

सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची कारला धडक; एकाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात पेट्रोलच्या टँकरला कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हुबळी येथील शांतीनगर येथील रहिवासी 34 वर्षीय सागर केशन्नावर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी ते कारमधून आले होते. सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची …

Read More »

निपाणीत व्हीएसएम संस्थेने काढली महा जनजागृती फेरी!

४ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग: घोषणांनी दुमदुमला परिसर निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाच्या सहकार्याने शनिवारी (ता. १३) येथील हे असं शिक्षण संस्थेतर्फे शहरातून शालेय विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यामध्ये जवळपास पाच हजार विद्याथ्यांनी सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’, ‘बंदे मातरम’च्या घोषणांनी निपाणीपरिसर दुमदुमला होता. शहरातील विविध …

Read More »