कोलंबो : श्रीलंकेत सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात धडक दिली होती. राष्ट्रपती निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी निवासस्थानातून पलायन केले आहे. दरम्यान, त्यानंतर आंदोलक मोठ्या संख्येने गाले स्टेडिअम बाहेर जमा झाले. स्टेडियममध्येही काही आंदोलकांनी जाऊन घोषणाबाजी केली. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta