बेळगाव : मराठी साहित्य, शिक्षण आणि सामाजिक चळवळीत आपल्या सातत्यपूर्ण सर्जनशील योगदानाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील सहाय्यक शिक्षक मा. संजय गोपाळ साबळे यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. साहित्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षक चळवळीत दिलेल्या योगदानाची दखल घेत कर्नाटक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta