संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासासाठी निवडणूक रिंगणात असल्याचे येथील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण एस. नेसरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आपणाला निवडणूक लढविण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यांचा आशीर्वाद आणि बहुमोल मार्गदर्शनाखाली आपण निवडणूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta