आरोपी मुख्याध्यापकास कठोर शिक्षा द्या; कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर अनेक विद्या…
अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवारी सुवर्णसौध नजीक धरणे आंदोलन
बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध नजीक धरणे आं…
संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सप्तशक्ती संगम व भगवद्गीता जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे विद्या भारती कर्नाटक, बेळगाव…
तिवोली श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश पाटील, उपाध्यक्षपदी पोमाणी नाळकर यांची बिनविरोध निवड
तिवोली : तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन अध्यक्षपदी …
युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार
महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ रांची झारखंड येथे हो…
राजकारण बाजूला ठेवून पीडित विद्यार्थीनीला न्याय मिळवून द्यावा : माजी आमदार संजय पाटील
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील शाळेत एका विद्यार्थीनीवर लैंगिक छळ करणाऱ्या शिक्…
विमान प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका; डॉ. अंजलीताईंच्या तत्परतेने वाचला जीव!
नवी दिल्ली : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज गोव…
‘वोट चोर गद्दी छोड’ महारॅलीत सहभागी होण्यासाठी बेळगाव ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीला रवाना
बेळगाव : नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृ…
बी. के. मॉडेल हायस्कूलचा २० पासून शताब्दी सोहळा : अविनाश पोतदार
बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी भाड्याच्या इमार…
Classic Layout
गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ उत्साहात
छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती बेळगाव : दि. 15 मे रोजी सकल मराठा समाजातर्फे होऊ घातलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आज दि. 9 मे रोजी सायंकाळी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर करण्यात आली. समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते महूर्तमेढ करण्यात आली. यावेळी शंकर बाबली यांनी पौरोहित्य केले. गुरुवंदना कार्यक्रमासाठी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर भव्य …
Read More »जैन समाजाची तत्त्वे मानवजातीला कल्याणकारी
राजू पोवार : जैनवाडीत पंचकल्याण महोत्सव निपाणी : ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश जैन धर्माने समाजाला दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास समाज सुखमय होऊ शकतो. या समाजात त्याची वृत्ती असल्याने त्यांचा विकास होत आहे. समाजातील दानत आणि धार्मिक वृत्ती वाखानण्याजोगी आहे. त्यामुळे जैन समाजाच्या आचार विचार देशाला तारत आहेत, …
Read More »स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली प्रवेशद्वाराची भेट
वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी : बोरगाव येथील उपक्रम निपाणी (वार्ता) : स्नेहसंमेलन म्हटले की भोजन, मौज मजा, डि.जे. यासह विविध गोष्टींवर अपाट पैसे खर्च करीत असताना दिसते. या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्गमित्रांनी तब्बल बावीस वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम …
Read More »काॅंंग्रेसवर महेश हट्टीहोळी नाराज
संकेश्वर (प्रतिनिधी) : चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी हे काॅंग्रेसच्या नेते मंडळींवर कमालीचे नाराज दिसत आहेत. आपण लवकरच काॅंग्रेसला रामराम करुन कन्नड संघटना बळकट करणार असल्याचे ते सांगताहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, संकेश्वरात काॅंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्याऐवजी ती खिळखिळी करण्याचे कार्य केले जात आहे. पक्षाचा …
Read More »सामान्य प्रसुतीसाठी योग करा : डाॅ. शामला पुजेरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : गरोदर महिलांनी (नाॅर्मल डिलेवरी) सामान्य प्रसुतीसाठी योग-प्राणायम करायला हवे असल्याचे डॉ. शामला पुजेरी यांनी सांगितले. संकेश्वर शासकीय रुग्णालयात गरोदर महिलांसाठी आयोजित योग शिबिरात बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर पतंजली योग समितीचे योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी गरोदरपणात महिलांनी कोणती आसने आणि प्राणायाम कसे करावे याची माहिती …
Read More »संकेश्वर प्रभाग १३ निवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून आर. व्ही. ताळूर यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी काॅंग्रेस, भाजपा उमेदवारांनी शक्ती प्रर्दशनाने …
Read More »सौंदलगा येथे लोहार कुटुंबियांचे पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन
सौंदलगा : सौंदलगा येथे रक्षाविसर्जन नदीत न करता नवीन झाड लावून त्या रोपास रक्षा घालून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न डोंगर भागातील युवक वर्गाकडून होत असून याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रक्षा विसर्जन नदीत करून जल प्रदूषण होत आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. याचा विचार करून …
Read More »खानापूरात प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर पार पडलेल्या प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेत ७८ क्रिकेट खेळाडूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणे क्रिकेट खेळाडुचा सहभाग करून सहा क्रिकेट संघ करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एबीडी क्रिकेट संघ विरुद्ध चव्हाटा किंग खानापूर यांच्यामध्ये खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी …
Read More »खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थितीसाठी जागृती
खानापूर (प्रतिनिधी) : सकल मराठा समाजाच्यावतीने दि. १५ रोजी वडगाव येथील आदर्श विद्या मंदिराच्या मैदानावर होणाऱ्या गुरूवंदना कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी केले आहे. यावेळी खानापूर शहराच्या विविध भागात, जांबोटी क्राॅस स्टेशन रोड, पारिश्वाड क्राॅस, येथील व्यापारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta