बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. रामदुर्ग तालुक्यातील हिरेकोप्प के.एस. गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी मनरेगा प्रकल्पांतर्गत हाती घेतलेल्या कालव्यातील गाळ काढण्याच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची भेट घेऊन मजुरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta