Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध तसेच भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या सुचनेचे पालन करणे बाबत हे निवेदन देण्यात आले वरील विषयास अनुसरुन मागील आठवड्यात बेळगाव तालुक्यातील अनेक बस कंडक्टर …

Read More »

६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन ६ एप्रिलला होणार

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन येत्या ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे संमेलन मराठा मंदिर, बेळगाव येथे पार पडणार आहे. या …

Read More »

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचे 30 रोजी भूमिपूजन

  बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचा लवकरच कायापालट होणार आहे. आज मराठा मंदिर येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये हुतात्मा स्मारकाचा कायापालट करत त्या ठिकाणी भव्य हुतात्मा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. स्मारक संबंधित इतर …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.

Read More »

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच सीमासत्याग्रहींना श्रद्धांजली…

  पुंडलिक चव्हाण, अन्नपूर्णा चव्हाण यांना श्रद्धांजली खानापूर : सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांच्या समिती निष्ठेला आणि मराठी प्रेमाला तोड नाही. प्रदीर्घकाळ सीमा चळवळीत काम करताना त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. माजी आमदार दिवंगत व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी आणि तालुका विकास बोर्डाच्या माजी सदस्या अन्नपूर्णा चव्हाण यांनीही सीमा चळवळीच्या …

Read More »

अभिजात मराठी संस्थेच्यावतीने आयोजित समूहगीत सत्रास विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

  “अभिजात” मराठी संस्थेच्यावतीने दोन दिवसीय ‘आनंद मेळावा’ मराठा मंदिरात संपन्न झाला. यामध्ये नानाविध अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खास शालेय विद्यार्थ्यांकरिताही बाल संमेलनाचे विशेष सत्र झाले. संगीत, कथाकथन, नाट्यछटा, पथनाट्य, कविता वाचन आदी कार्यक्रम मुलांसाठी आयोजिले होते. समूहगीत प्रशिक्षण विशेष सत्रासाठी संगीत शिक्षक विनायक मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून …

Read More »

दिल्लीच्या तख्तावर सीमावासीयांच्या व्यथा

    सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या ज्वलंत कवितांना उत्स्फूर्त दाद ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे दिमाखात पार पडले. या संमेलनात बेळगाव, खानापूर, बिदर आणि भालकी येथील सीमाभागातील कवींनी मराठी अस्मिता, सीमावासीयांच्या वेदना आणि संघर्षाचा बुलंद आवाज दिल्लीत पोहोचवला. सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या “माय”, “झुंज”, …

Read More »

यात्रेवरून परतताना ट्रॅक्टर उलटून दोघांचा मृत्यू; २० हून अधिक जखमी

  बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बबलादी यात्रा आटोपून घरी परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कप्पळगुद्दी आणि मुन्याळ केनॉळजवळ ही घटना घडली. एका ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये २५ हून …

Read More »

बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्यावे

  मुंबई : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठी जनतेला लवकरात लवकर महाराष्ट्रात सामावून घेऊन संयुक्त महाराष्ट्राचे अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करून तेथील माझ्या मराठी बांधवांना न्याय मिळवून द्याव्या हीच खरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शहीद झालेल्या हुतात्माना खरी श्रद्धांजली असेल. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या तीन …

Read More »

संकेश्वरात तुळजाभवानी मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना!

  संकेश्वर : गोंधळी समाजातर्फे सुभाष रोड कमतनुर वेस नजीक लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले तुळजाभवानी मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा ता. २ मार्च ते ६ मार्च अखेर होणार आहे. हुक्केरी तालुक्यात हे एकमेव तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून लोकापूर (बागलकोट) येथील मूर्तिकार शिवानंद बडगेर यांनी “३९” इंच उंचीची देवीची मूर्ती …

Read More »