Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्स मेनतर्फे शिक्षक दिनी 7 शिक्षकांचा सत्कार

  बेळगाव : “आजचा विद्यार्थी हा तंत्रस्नेही असल्याने त्याला एका क्लिकवर जगातील कुठलेही ज्ञान मिळवता येते. त्यामुळे शिक्षक वर्गाने तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज आहे” असे विचार निवृत्त शिक्षक श्री. बी. बी. शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. येथील जायंट्स भवनात जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने शिक्षक दिनी सात शिक्षकांचा …

Read More »

लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण शाळेचे घवघवीत यश

  खानापूर : दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी पार पडलेल्या लोंढा विभागीय स्तरावरील मेडलीन इंग्रजी माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण शाळेने घवघवीत यश संपादित केले आहे. क्रिडा स्पर्धेत लोंढा विभागातील विविध माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गोधोळी, कापोली, शिवठाण, शिरोली, माडीगुंजी, लोंढा …

Read More »

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित गणेबैल हायस्कूलच्या स्पर्धकांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन केले, मुलांचा थ्रोबॉल, हॉलीबॉल द्वितीय, 4×100 मीटर रिले, 4×400 मीटर रिले द्वितीय, वैयक्तिकमध्ये प्रसाद …

Read More »

तेलंगणात पोलीस चकमकीत सहा नक्षलवादी ठार

  हैदराबाद : तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात गुरुवारी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन महिलांसह सहा नक्षलवादी ठार झाले. बेकायदा माकप या संघटनेचे ते सदस्य होते. गोळीबारात तेलंगणा पोलिसांच्या नक्षलविरोधी दलातील दोन कमांडोही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाी प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. काराकागुडेम पोलीस …

Read More »

रोझरी महाविद्यालय नावेही मडगावात हिंदी कवितांचा पाऊस

  मडगाव : दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी रोझरी महाविद्यालयात हिंदी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्दिष्ट हिंदी भाषेची जागरूकता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाला चालना देणे हे होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मूळ काव्य लेखन करून आपली लेखन क्षमता सिद्ध केली. विविध विषयांवर भावपूर्ण कविता सादर करून त्यांनी आपल्या भावना, …

Read More »

पोक्सो 2012, एक सर्वसमावेशक कायदा : प्रा. डॉ. नागेंद्र जाधव

  चंदगड : पोक्सो कायदा, 2012 हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15/3 नुसार लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा सर्वसमावेशक, व्यापक कायदा असून उद्याची भावी पिढी, त्यांचे योग्य पालन पोषण, संवर्धन व्हावे तसेच बालकाचा निकोप शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा. बालकाचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे ह्या मुख्य हेतूने हा कायदा …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती – शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संज्योत बांदेकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक …

Read More »

सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका ये पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. तसेच श्री. ए. बी. पागाद, व्ही. एस. कंग्राळकर, श्रीमती टी. वी. पाटील, श्रीमती आर. बी. लोहार, श्रीमती आर. बी. मगदूम, श्रीमती ए. …

Read More »

चिंचोक्यांचा वापर करून साकारली माळी गल्ली मंडळाने श्रीमुर्ती

  बेळगाव : एकीकडे प्रशासन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर निर्बंध घालत असतानाच माळी गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने चिंचेच्या बियांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून समाजाला वेगळा असा संदेश दिला आहे. माळी गल्ली येथील गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यावर भर देत असते. मागील वर्षी देखील या मंडळाने …

Read More »

स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे अथर्व शिर्ष पठण स्पर्धा

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र आणि श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अथर्व शिर्ष पठण स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी या स्पर्धा स्वामी समर्थ आराधना केंद्र, महाद्वार रोड बेळगाव …

Read More »