Monday , September 21 2026
Breaking News

सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका ये पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. तसेच श्री. ए. बी. पागाद, व्ही. एस. कंग्राळकर, श्रीमती टी. वी. पाटील, श्रीमती आर. बी. लोहार, श्रीमती आर. बी. मगदूम, श्रीमती ए. सी. देवकरी उपस्थित होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकाना पत्र दिले ते शिक्षकांनी स्वीकारले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान रीतीने हा कार्यक्रम पार पाडला. समृद्धी डोळेकर, साक्षी धर्मोजी, नेत्रा हरजी, संचिता अप्पायाचे, प्रीती हरजी, अनन्या लोहार, मानवी अष्टेकर, सोनाताई हुच्ची, गीता धर्मोजी, जोतिबा बसरीकट्टी, साई हरजी, श्रेष्ठ जोगणी, श्री धर्मोजी, गणेश जोगानी, श्रीराज जत्राटी आदी विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *