बेळगाव : स्वामी विवेकानंदानी भारत भ्रमण करताना १६ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावला भेट दिली होती. तीन दिवस स्वामींचे वास्तव्य रिसालदार गल्ली येथील भाते यांच्या निवासस्थानी होते. याचे औचित्य साधून रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवार दि. १६ रोजी सायंकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta