निपाणी (वार्ता) : येथील माजी नगराध्यक्ष दिवंगत दौलतराव पाटील स्मृती चषक २०२४ क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये चिखली येथील परमाने क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये ३२ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील उपांत्य फेरीत कुन्नूर स्पोर्ट्स, कुरली स्पोर्ट्स, चिखली परमने ट्रेडर्स व श्रीपेवाडी स्पोर्ट्स या चार संघानी धडक मारली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta