निपाणी (वार्ता) : राज्य काँग्रेस कमिटीतर्फे निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात पाच गॅरंटी योजनांचा अक्कोळ गावातील लाभार्थीलना मिळत आहे का? कागद पत्रांची पूर्तता करूनही योजनांपासून वंचित असणाऱ्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने पडताळणी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी कार्यकर्त्यां तर्फे सन २०२४ सालामधील संकष्टी यादी कॅलेंडरचे प्रत्येक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta