ग्राहकांच्या प्रतीक्षेत विक्रेते : थंडीअभावी व्यवसायावर परिणाम निपाणी (वार्ता) : नोव्हेंबर महिन्याचा पंधरवडा संपूनही अद्याप थंडी वाढलेली नाही. त्यामुळे निपाणी शहरातील गरम कपड्यांच्या बाजारात ग्राहकांची वर्दळ सध्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे अशोकनगर, जुना पीबी रोड, साखरवाडी, बेळगाव नाका परिसरात असलेल्या गरम कपड्यांच्या स्टॉलवर सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta