Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

पाण्याबाबत उपाय योजना न केल्यास उपोषण

नागरी न्याय, हक्क, संरक्षण कृती समिती : आयुक्त, तहसीलदार सीपीआय यांना निवेदन निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात निपाणी परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. या अस्मानी संकटामुळे शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांची बिकट अवस्था निर्माण …

Read More »

टिप्परच्या धडकेत महिला ठार

  बेळगाव (प्रतिनिधी) : गोवावेस मधील बसवेश्वर सर्कल येथे टिप्परच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सायरा मेहमुद मच्छेकर वय 50 रा.मुस्लिम गल्ली अनगोळ असे या अपघातात मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. रस्त्याच्या कामामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. तरी देखील अनेक वेळा दुचाकीस्वार अडचणीच्या मार्गावरून …

Read More »

चित्रदुर्गजवळ झालेल्या अपघातात 6 ठार; मृतात बेळगावचे चौघे

  बेळगाव : चित्रदुर्ग तालुक्यातील मल्लापूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण 6 जण ठार झाल्याचे वृत्त समजते. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत झाल्याची माहिती आहे. मृतातील दोन जण वडगाव विष्णू गल्लीतील रहिवासी असल्याचे समजते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, वडगाव येथील शमशुद्दीन व …

Read More »

यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार कापोली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश घुग्रेटकर यांना जाहीर

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठा मंडळाचे ‘कापोली हायस्कूल कापोलीचे मुख्याध्यापक सुरेश घुग्रेटकर यांना शिक्षण खात्याकडून दिला जाणारा बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एका जातीवंत, हाडांच्या, गणित कलावंताला हा पुरस्कार जाहीर झाल्याने योग्य, अभ्यासू व्यक्तिला पुरस्कार दिल्याचे समाधान शिक्षकवर्गाला वाटते आहे. सुरेश घुग्रेटकराना हा पुरस्कार देण्यात …

Read More »

बेळगावात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

  बेळगाव : बेळगाव येथील शास्त्रीनगर येथे नुकतेच कोल्ह्याचे दर्शन झाल्यानंतर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी नगर परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून काल रात्री कोल्ह्याने दोन दुचाकीस्वारांवर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला व तेथून पळ काढला. दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले …

Read More »

जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता रोको अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

  खानापूर : जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासून कणकुंबी येथे नागरिकांनी रस्ता रोको करून आंदोलन केले. जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्त्याची खड्डे पडून दुरावस्था झाली होती. कणकुंबी, परवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्राम पंचायत सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी कणकुंबी येथे रास्ता रोको …

Read More »

मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्यावतीने उद्या शेतकरी मेळावा

  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, हितचिंतकांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे या शेतकरी मेळाव्याला सुरुवात होणारे आहे. या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे माजी …

Read More »

जिल्हा बॉस्केटबॉल स्पर्धेत जीएसएस महाविद्यालय अजिंक्य

  बेळगाव : दसरा क्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर झालेल्या बॉस्केटबॉल स्पर्धेत येथील सुप्रसिद्ध जीएसएस महाविद्यालयाच्या संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात आरएलएसचा १५-१४ अशा फरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या संघाची आता राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खानापूर तालुक्यातील बिडी येथील होलीक्रॉस पी. यु. काँँलेजच्या मैदानावर ही स्पर्धा शुक्रवारी पार पडली. अंतिम …

Read More »

मार्कंडेय सहकारी साखर कारखाना अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक 11 सप्टेंबर रोजी

  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा अध्यादेश जाहीर झाला असून 11 सप्टेंबर रोजी कारखान्याच्या कार्यालयाच्या साडेअकरा वाजल्यापासून निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. सहकार खात्याच्या उपनिबंधक अधिकाऱ्यांनी सदर अध्यादेश जारी केला असून इच्छुकानी सकाळी 11 वाजता अर्ज भरून द्यावा अशी सूचना संचालक मंडळाला करण्यात …

Read More »

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या सिद्धार्थ ताशिलदार, वैष्णवी होनगेकर यांचे सुयश

  खानापूर : बिडी (ता. खानापूर) येथील सेंट होली क्रॉस पी.यू. कॉलेजतर्फे आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये बेळगावच्या सिद्धार्थ विनोद ताशिलदार आणि वैष्णवी पी. होनगेकर यांनी अभिनंदन यश मिळविले आहे. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पीयूसी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सिद्धार्थ तहसीलदार याने 16 -18 वर्षे आणि 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक …

Read More »