निपाणी (वार्ता) : येथील राम नगरात वास्तव्यास असलेल्या अंजना कांबळे आणि वडील बाबासाहेब कांबळे यांच्या विवाहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची कन्या व चिकोडी येथील कर्नाटक स्टेट एक्साईज कार्यालयातील कर्मचारी असलेल्या संगीता शिवानंद चिक्कमठ यांनी येथील बसव गोपाळ अनाथ आश्रमातील गरजू ३५ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta