बेळगाव : बेंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धारवाड उच्च न्यायालयाजवळ बुधवारी सायंकाळी गॅस टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गॅस टँकर पलटल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून दोन्ही बाजूंनी सुमारे 2 किमी अंतरावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आणखी काही तास वाहतूक बंद राहणार असल्याने वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta