बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (शिव जयंती) अनसुरकर गल्लीमध्ये भारत सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांनी लाठी मेळा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. …
Read More »LOCAL NEWS
तारांगण व रोटरी इलाईटची बाईक रॅली रविवारी
बेळगाव : महिलांचे लाडके व्यासपीठ असलेले तारांगण आणि समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेले रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट यांच्यावतीने रविवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 10 वाजता बाईक रॅली वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम इनोव्हेशन या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. वी डेकोर, ग्लॅमर मफतलाल, बेनली कीवे हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक …
Read More »बेळगावात ऐतिहासिक छत्रपती शिवजयंती जल्लोषात आणि उत्स्फूर्तपणे साजरी
बेळगाव : 106 वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या शिवजयंती उत्सवाला आज मोठ्या जल्लोषात आणि उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली. सकाळी संभाजी महाराज चौकात रायगडहून पदयात्रेने आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. प्रथेप्रमाणे आज नरगुंदकर भावे चौकात शिवजन्मोत्सवाने या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. बेळगावमधील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या मूर्तीला …
Read More »खासबागमधील पुनरुज्जीवित केलेली विहीर महानगरपालिकेकडे सुपूर्द; प्यास फाऊंडेशनचा उपक्रम
बेळगाव : प्यास फाऊंडेशनच्या वतीने आज मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात बेळगाव महानगरपालिकेकडे पुनरुज्जीवित केलेली टीचर्स कॉलनीतील विहीर अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. ऐतिहासिक खासबागमधील ही विहीर, 150 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन काळातील होती हिचा वापर टिळकवाडी, शहापूर आणि खासबागच्या समुदायासाठी होत असे मध्यवर्ती भागातील ही विहीर कोरीव दगडी …
Read More »कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावच्यावतीने शिवछत्रपती जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावच्या वतीने आज शिवछत्रपती जयंती पारंपरिक पद्धतीने, भक्तिभाव आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. डॉ. सोनाली सरनोबत (बेळगाव जिल्हा महिला अध्यक्षा) आणि दिलीप पवार (कार्याध्यक्ष, बेळगाव जिल्हा) यांच्या हस्ते शिवमूर्ती पूजन करण्यात आले. यावेळी डी. बी. पाटील, बसवराज म्यागोटी, संजय भोसले, सतीश बाचीकर, रोहन …
Read More »काँग्रेस मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या पोलीस अधिकाऱ्यावर संतापले; उगारला हात!
बेळगाव : काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी एसीपी नारायण बरमनी यांच्यावर भरसभेतच हात उचलला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. बेळगावमध्ये आज काँग्रेसचा मेळावा होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »मनोरुग्णांना औषोधोपचारासोबत समाजाचे पाठबळ आवश्यक : डॉ. आनंद पांडुरंगी
संजीवीनी फौंडेशनची नई दिशा एकदिवशीय कार्यशाळा संपन्न बेळगाव : मानसिक आजाराला कायमस्वरूपी औषोधपचाराची गरज असून त्यासोबत मनोरुग्णांना समाजाचे पाठबळ आवश्यक असल्याचे मत धारवाड येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद पांडुरंगी यांनी व्यक्त केले. जसे मधुमेह रक्तदाब थायरॉईड असलेल्या रुग्णांना कायमस्वरूपी औषोधपचाराची गरज असते तसेच मनोरुग्णांना सुद्धा असते, त्यांना खरी …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचा डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून निषेध
बेळगाव : भारतासमोर सुरक्षाविषयक गंभीर आव्हाने असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांनी पाकिस्तानशी संवादाची गरज असल्याबद्दल केलेली विधाने दुःखद आहेत. यांच्या या वक्तव्याचा कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी जाहीर निषेध केला आहे. पुढे बोलताना सरनोबत म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर, भारत सरकार राष्ट्रीय हितसंबंधांचे …
Read More »मध्यवर्ती बस स्थानकाजवळ नौगोबा यात्रेच्या श्री रेणुकादेवी मंदिराचे भूमिपूजन
बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाजवळ बांधण्यात येणाऱ्या नौगोबा (रेणुका देवी) मंदिराचा भूमिपूजन समारंभ आज शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. रणजीत पाटील चव्हाण आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक श्री. रमाकांत कुंडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, गेल्या ३-४ वर्षांपासून नौगोबा यात्रा (रेणुका देवी …
Read More »विचारांचे मौलिक मार्गदर्शन आपल्याला ग्रंथातूनच मिळते : श्री. किशोर काकडे
बेळगाव : हर घर तिरंगा आभियानाप्रमाणे हर घर अपना ग्रंथालयल अभियान विद्यार्थ्यानी चालवावे. येणाऱ्या प्रत्येक उत्सवाला शुभवस्तुंची खरेदी करताना शुभवस्तु म्हणून पुस्तक खरेदीचा ही विचार व्हावा. असे मत बुलकचे उपाध्यक्ष किशोर काकडेंनी मांडले आपल्या भाषणात काकडेनी पुस्तकांचे महत्त्व, पुस्तकांशी मैत्री आणि अनेक भाषा शिका, भरपूर वाचा आणि दररोज कांही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta