कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे कथा, लेखन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक २ मार्चला बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे सकाळी १०.३० कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर चौगले उपस्थित रहाणार आहेत साहित्य लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणतं कौशल्य विकसित करावे त्याचं मार्गदर्शन तासगावचे साहित्यिक रवि राजमाने करणार …
Read More »LOCAL NEWS
आंतरराज्य जलतरण स्पर्धेत निधी मुचंडी व अद्वैत जोशी यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप
बेळगाव : नुकत्यात इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या 50 मीटर जलतरण तलावात घेण्यात आलेल्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 16 सुवर्ण 16 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 36 पदके संपादन केली. कुमारी निधी मुचंडी व कुमार अद्वैत जोशी …
Read More »शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभाग विजेता
बेळगाव : टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित बेळगाव शहर माध्यमिक क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभागाने कॅम्प विभागाचा पराभव करीत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयसिंग धनाजी, उत्कृष्ट गोलंदाज किरण तरळेकर, शिस्तबद्ध संघ शहापूर विभाग, …
Read More »अभिजात मराठी संस्था आयोजित आनंद मेळावा गुरुवार व शुक्रवारी बेळगावात
बेळगाव : अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा प्रथमच गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 असे दोन दिवस आनंद मेळाव्याचे आयोजन मराठा मंदिर, गोवावेस येथे करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता फायर ब्रिगेड पासून ग्रंथदिंडी निघणार असून त्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर …
Read More »मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचा आगळावेगळा उपक्रम
बेळगाव : हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे आगळे महत्त्व आहे. संपूर्ण देशभरातच महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. मात्र एखादा स्मशानात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी केली जात असल्यास ते एक निश्चितच आश्चर्य समजायला हवे. गेल्या 25 वर्षांपासून शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत, मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी …
Read More »महानगरपालिका कर्मचाऱ्याने केली पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे तक्रार
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांच्या विरोधात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका कर्मचारी यल्लेश बच्चलपुरी यांनी सोमवार दिनांक 24 रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांकडून आपल्याला त्रास दिला असल्याची लेखी तक्रार त्यांच्याकडे दाखल केली आहे …
Read More »खानापूरच्या तहसीलदारपदी दुंडाप्पा कुमार यांची नियुक्ती
खानापूर : खानापूरच्या तहसीलदारपदी दुंडाप्पा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापदावर असलेले तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्तांचा छापा पडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, या कारवाईवर त्यांनी न्यायालायात धाव घेऊन स्थगिती आणली होती. मात्र, सोमवारी राज्यातील 19 तहसीलदारांच्या बदली करण्यात आले असल्याचे आदेश महसूल खात्याच्या वतीने काढण्यात …
Read More »युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार जाहीर; पुरस्कार वितरण समारंभ उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रति वर्षीप्रमाणे २०२४ -२५ सालचे युवा समिती आदर्श मराठी शाळा पुरस्कार खालील ५ शाळांना जाहीर करीत आहोत. इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धत अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देत असतानाच वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार सुप्रिया सुळे, ऍड. शिवाजी जाधव यांची भेट
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले आहेत. सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्तेही दिल्लीत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन संसदेत …
Read More »शिवाजी ट्रेलतर्फे राजहंसगड, येळ्ळूर येथे पूजा
बेळगाव : सालाबादप्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल ह्या संघटनेमार्फत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्याच्या भारत भर पाऊल खुणा असलेल्या गडांवर, स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते, एकाच दिवशी, जास्ती जास्त गडांवर पुजा केली जाते. त्याचाचं भाग म्हणून बेळगाव येळ्ळूर जवळील किल्ला, राजहंस गडाची सपत्नीक पूजा शिवाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta