बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव रविवारी अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् गायले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती करण्यात आली. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष …
Read More »LOCAL NEWS
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने उद्या शिवाजी महाराज मूर्ती पूजन
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी गार्डन येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन उद्या मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅरिस्टर नाथ पै चौक येथून मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ …
Read More »सिंधी कॉलनी परिसरात बेटिंग अड्ड्यावर धाड; मुख्य सुत्रधारास अटक
बेळगाव : बेळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात बेटिंग चालवणाऱ्या मुख्य सुत्रधाराला बेळगाव शहर सायबर क्राईम (सीईएन) पोलिसांनी अटक केली आहे. सीपीआय गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सीईएन पोलिसांनी आयपीएल सामन्यांवरील लाखो रुपयांच्या सट्टेबाजीत गुंतलेल्या बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून उद्धव जयरामदास रोचलानी (61) या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आली …
Read More »पिरनवाडी भागात युवा समिती उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर व मित्रपरिवार यांच्या सौजन्याने पाणी पुरवठा
बेळगाव : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते त्याच प्रमाणे पिरनवाडी येथे सुद्धा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यासाठी युवा समिती सिमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पिरनवाडीचे नेते व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यांच्या सौजन्याने पिरनवाडी आणी परिसरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी टँकर सोडण्यात आले. यावेळी युवा …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूल येथे पालक समुपदेशन सत्र
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलने २६ एप्रिल २०२५ रोजी “पालक समुपदेशन सत्र” आयोजित केले होते. शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समुपदेशक अपूर्वा अभय गुडी यांच्या नेतृत्वाखाली हे सत्र यशस्वी झाले. अपूर्वा गुडी या शालेय समुपदेशक आणि समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मानसशास्त्रात …
Read More »१५ हजाराच्या रक्कमेसाठी गणेशपूरमधील “त्या” महिलेचा खून : अल्पवयीन मुलासह माय-लेकींना अटक
बेळगाव : व्याजाने घेतलेली रक्कम परत देत नसल्याच्या कारणातून लक्ष्मी नगर गणेशपूर येथील अंजना अजित दड्डीकर यांचा खून झाल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आल्याने या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह माय-लेकींना कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१९ मध्ये ज्योती बांदेकर यांच्याकडून अंजना दड्डीकर यांनी १५ …
Read More »बेळगावमध्ये भारतीय संत महापरिषदेत हिंदू समाजाच्या संरक्षणाचा निर्धार
बेळगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जाती, गाव, भाषा काहीही विचारले नाही. हिंदू असल्याचे सांगितल्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली. आपण आपली संस्कृती व धर्म टिकवून पुढे जावे लागेल, असे अयोध्येतील श्रीराम मंदिराचे खजिनदार आणि गीता परिवाराचे संस्थापक गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सांगितले. शनिवारी शहरातील लक्ष्मी टेकडी …
Read More »म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी आणि संरक्षण मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या भावना व्यक्त केल्या. दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »विनीत हणमशेठ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबाचा मानकरी….
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे पदवीपूर्व व पदवी आंतरमहाविद्यालयीन मि. बेनन स्मिथ शरीरसौष्ठव स्पर्धेत शुक्रवारी विनीत विवेक हणमशेठ या उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकाविला. बेननस्मिथ मेथडिस्ट पदवी कॉलेजच्या मैदानावर आयोजित केली होती. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७० आणि ७० हून अधिक वजनी गटात घेण्यात आल्या. …
Read More »येळ्ळूर ही लढवय्यांची भूमी : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार
येळ्ळूर : येळ्ळूर गाव हे सैनिक आणि शिक्षकांचे गाव आहे, या गावांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, इतिहास घडविणारे हे गाव आहे. तालुक्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावाच लागेल. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा या गावाने दिलेले योगदान आम्हाला विसरता येणार नाही. शिक्षणाच्या विचाराने पुढे जाणारे हे गाव मला खूप भावले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta