बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती बी. एम. यांच्या मुडा घोटाळ्याला एका महिलेने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध दिवाणी खटला दाखल केल्याने नवीन वळण लागले आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने म्हैसूरच्या केसरे गावात पार्वती बी. एम. यांनी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला १४ भूखंडांचे वाटप केले होते. मात्र …
Read More »LOCAL NEWS
येळ्ळूर येथे जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धा
बेळगाव : सन्मित्र फौंडेशन येळ्ळूर यांच्यावतीने रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धेची सुरुवात सकाळी 9 वाजता होणार आहे. मुला-मुलींसाठी खुल्या गटात बेळगांव जिल्हा मर्यादित भव्य खो-खो स्पर्धा नवहिंद क्रिडा केंद्र मैदान-महाराष्ट्र हायस्कूल समोर, आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. 501/- असुन दोन्ही गटांसाठी अनुक्रमे रु.10,001/- …
Read More »महांतेश नगर येथील केएमएफ डेअरी जवळ युवकावर गोळीबार
बेळगाव : महांतेशनगर येथील केएमएफ डेअरीजवळ टिळकवाडी येथील प्रणीत कुमार (वय 31) द्वारकानगर, टिळकवाडी याच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. प्रणित कुमार ह रात्री जेवणासाठी डेअरीजवळ उभा असताना ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन राऊंड गोळीबार करून पळ काढला. प्रणीत …
Read More »कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित परवानगी द्या
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे केंद्रीय मंत्र्यांना आवाहन बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्यांना कळसा-भांडूरी सिंचन प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीला गती देण्याची विनंती केली. जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन कळसा-भांडूरी प्रकल्प राज्याच्या पाण्याच्या …
Read More »सौंदत्ती देवस्थानासाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव
बेळगाव : अनेक राज्यांमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्यात आला आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन लोकापुर – सौंदत्ती धारवाड, या नव्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. या रेल्वेमार्गामुळे लाखो रेणुका भक्तांची …
Read More »युवकांनी उद्योजक व्हावे : अभिजित सायमोते
‘नवहिंद क्रीडा केंद्रा’च्या बौद्धिक स्पर्धा उत्साहात संपन्न येळ्ळूर : ‘युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग उभारून रोजगार निर्माण करावा व राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा’, असे प्रतिपादन युनियन बँक येळ्ळूरचे मुख्य प्रबंधक श्री. अभिजित सायमोते यांनी केले. ते नवहिंद क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या बौध्दिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. …
Read More »एनसीसी स्थापना दिनानिमित्त सायक्लाथॉन
26 केएआर बटालियन अंतर्गत सेंट जोसेफ छात्रांचा सहभाग बेळगाव : 26 एनसीसी केएआर बटालियनअंतर्गत येणार्या सेंट जोसेफ छात्रांच्यावतीने बुधवारी सायक्लाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 77 व्या एनसीसी स्थापना दिनानिमित्त ही सायकल रॅली पार पडली. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सेंट जोसेफ हायस्कूलच्या पाठीमागील गेटपासून याला प्रारंभ झाला. 26 केएआर …
Read More »कर थकीत असलेल्या दुकानांना महापालिकेने ठोकले टाळे!
बेळगाव : बेळगाव महापालिकेचे अधिकारी आज सकाळीच सक्रिय झाले असून, शहरात कर न भरलेल्या दुकानदारांविरुद्ध आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरवात केली आहे. आज सकाळी बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या दत्त वडाप सेंटर, सलगर अमृत …
Read More »शाळा-महाविद्यालयांत राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य
बेळगावसह दहा शहरांत संविधान प्रास्ताविकेची प्रतिकृती बंगळूर : राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, राज्यघटनेबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने राजधानी बंगळुर, बेळगावसह राज्यातील दहा प्रमुख उद्यानांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला …
Read More »कोणत्याही दबावाला भीक न घालता महामेळावा यशस्वी करू; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावासियांच्यावतीने महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे मंगळवार दिनांक २६ रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta