Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावच्या राजाचे जल्लोषात स्वागत!

  बेळगाव : बेळगावचा राजा समजल्या जाणाऱ्या चव्हाट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शहरातील धर्मवीर संभाजी चौकात बेळगावच्या राजाचे प्रथम दर्शन झाले आणि आगमन सोहळ्याच्या भव्यदिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या आगमन सोहळ्यात जवळपास पाच ढोल पथक, 250 ढोल व 75 ताशे 50 ध्वज अश्या भव्य …

Read More »

पुस्तके वाचनातून आत्मविश्वास निर्माण होतो : मनोहर बेळगावकर

  कावळेवाडी (बेळगाव) : पुस्तके वाचा, लिहा लेखनातून व्यक्त होता येत. पुस्तके दिशा देण्याचे काम करतात अपयशातून खचून न जाता सातत्याने प्रयत्न करावा, यश नक्कीच मिळते अशा स्पर्धांतून प्रोत्साहन मिळते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. या स्पर्धेतून धीटपणा येतो बोलण्याची संधी मिळते चांगले वक्ते घडावेत …

Read More »

पायोनियर अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 118 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य रंगमंदिर येथे खेळीमेळीत संपन्न झाली. बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेसाठी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील, व्यवस्थापकीय कमिटी चेअरमन अनंत लाड, संचालक शिवराज पाटील, सुवर्णा शहापूरकर, गजानन पाटील, रवी दोडन्नावर, यल्लाप्पा बेळगावकर, …

Read More »

बिडी, सिगारेटसाठी हिंडलगा कैद्यांचे आंदोलन

  बेळगाव : रेणुकास्वामी हत्येचा A-2 आरोपी दर्शनला जशी परप्पन कारागृहात सिगारेट देण्यात आली त्याप्रमाणे आम्हाला देखील सिगारेट द्या, अशी मागणी हिंडलगा कारागृहातील कैद्यांनी रविवारी तुरुंगात निदर्शने केली. हिंडलगा कारागृहात कैद्यांनी बिडी आणि सिगारेट तंबाखूसाठी निदर्शने केली आहेत. बिडी, सिगारेट देईपर्यंत आम्ही नाश्ता करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. डोकेदुखी …

Read More »

जायंट्स सोशल असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील

  बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी संजय पाटील, सेक्रेटरी सुनील भोसले व खजिनदारपदी उमेश पाटील यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. जायंट्स भवन येथे मोहन कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2024 ते 2029 या पाच वर्षासाठी 15 सदस्य कार्यकारिणीची …

Read More »

आज सर्वात मोठा आगमन सोहळा; बेळगावच्या राजाचे

  बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बेळगाव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन सोहळा आयोजन करण्यात येत आहे.. या आगमन सोहळ्यात सर्वांना वेध लागले असते बेळगावचा राजाचे आगमन सोहळ्याची. विशेष म्हणजे, चव्हाट गल्लीचा बाप्पा हा बेळगावचा राजा म्हणून ओळखला जातो. या सोहळ्याला दरवर्षी हजारो गणेश भक्तांची …

Read More »

डिजिटल न्यूज असोसिएशन: स्थानिक बातम्या आणि ब्रँड प्रमोशनसाठी तुमचा विश्वासार्ह भागीदार

  बेळगाव : आजच्या वेगवान युगात तुमची बातमी, ब्रँड किंवा संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे आव्हानात्मक ठरू शकते. डिजिटल न्यूज असोसिएशन स्थानिक समुदायांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी व्यवसाय आणि व्यक्तींना मदत करण्यासाठी सज्ज आहे. अनुभवी डिजिटल न्यूज प्रकाशकांच्या विस्तृत जाळ्यासह, डिजिटल न्यूज असोसिएशन तुमचा संदेश लक्षित प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते. तुम्हाला बातमी प्रकाशित करायची …

Read More »

श्री गणेश मिरवणुकीच्या मार्गाची व विसर्जन तलावाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

  बेळगाव : गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकाऱ्यांनी बेळगावातील गणेश मिरवणूक मार्ग व गणेश विसर्जनाच्या तलावांची पाहणी करून अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. बेळगावात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज विविध विभागांची बैठक बोलावली. बैठकीनंतर त्यांनी बेळगावातील मारुती गल्ली, रामदेव …

Read More »

बेळगावच्या 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी केली अटक

  बेळगाव : बागलकोट येथे बसमध्ये चढताना, महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले (वय 30) रामनगर-वड्डरवाडी, रेणुका रवी वरगंडे (वय 22) गँगवाडी तसेच सविता साईनाथ लोंढे (वय 34) …

Read More »

गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेला प्रारंभ : 250 बुद्धिबळपटूंचा स्पर्धेत सहभाग

  बेळगाव : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव आयोजित कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धीबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे होत असलेल्या या स्पर्धेत 250 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला असून यामध्ये 11 वर्षांखालील …

Read More »