बेळगाव : बेकिनकेरे येथील ज्ञानेश्वरनगर शेजारील नागनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या तलावात एक महिला मृतावस्थेत सोमवारी सकाळी आढळून आली आहे. 55 वर्षीय सुनीता रवळू भडांगे असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेला नेहमी फिट्स येत होते. मात्र तलावात मृतदेह आढळल्याने याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ज्ञानेश्वरनगर येथे रवळू भडांगे आणि …
Read More »LOCAL NEWS
हुबळीतील शेतकऱ्यांच्या अटकेचा मुख्यमंत्र्याकडून निषेध
बंगळूर : हुबळी येथील शेतकऱ्यांना दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाताना भोपाळमधील अटक करण्याची मध्य प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत निषेधार्ह आहे, असा संताप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट केले आहे, त्यांनी मध्यप्रदेश सरकारला विनंती केली आहे, की राज्यातील आमच्या अटक केलेल्या …
Read More »हमी योजनामुळे १.२ कोटी कुटूंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर
राज्यपाल गेहलोत; दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न, विधिमंडळ अधिवेशनास प्रारंभ बंगळूर : कर्नाटक सरकारने राबविलेल्या हमी योजनांमुळे १.२ कोटींहून अधिक कुटुंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर पडत आहेत आणि मध्यमवर्गीय स्थितीत येत आहेत, असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी राज्याच्या विकासाचे मॉडेल सादर करताना सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिुवेशनात बोलताना …
Read More »अतिवाड येथे व्यायाम शाळेचा शानदार उद्घाटन समारंभ
बेळगाव : अतिवाड (ता. बेळगाव) येथे व्यायाम शाळेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी व राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या प्रत्येकी ५ लाख अनुदानातून एकूण १० लाख निधीतून ही व्यायाम शाळा उभारली आहे. तसेच कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ४ लाख रुपयेचे व्यायामशाळेचे साहित्यसुद्धा आणण्यात आले …
Read More »मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार
बेळगाव : मराठी साहित्यिकांनी परिघाबाहेर जाऊन पाहिल्यानेच मराठी साहित्यात वेगळेपण आहे. देशामध्ये महाराष्ट्र व बंगाल या दोन राज्यांनीच वैचारिक परंपरा जपत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. मराठी भाषेला १२ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे भाषा टिकविण्यासाठी चिंता व्यर्थ असून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, हे रास्त आहे आणि …
Read More »यंदाही बेळगावचे महापौर, उपमहापौरपद भाजपलाच मिळणार
बेळगाव : लक्ष्मी राठोड किंवा सविता कांबळे यांना बेळगावच्या 22व्या महापौरपदाची संधी मिळणार आहे. यावेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून भाजपमध्ये हे दोघेच पात्र आहेत. यावेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव बेळगावसाठी नवे महापौर, उपमहापौर भाजपने निवडले केवळ लक्ष्मी राठोड आणि सविता कांबळे एससी उमेदवार 6 फेब्रुवारी 2023 …
Read More »समिती शिष्टमंडळाने घेतली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कोल्हापूर : समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नी कानउघाडणी करण्यात आल्यानंतर मागील आठवड्यात मुंबई मुक्कामी सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर …
Read More »चलवेनहट्टी येथे रेणुका देवी यात्रेचे आयोजन
बेळगाव : चलवेनहट्टी येथे दरवर्षीप्रमाणे रेणुका देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात येत असुन यात्रा पुढील प्रमाणे साजरी होणार आहे. रविवार दिनांक १८ फेब्रवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता रेणुकादेेवी सौदत्ती येथे गावातून जायचे आहे. मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ डोगरावरील पडली (पडल्या) भरणे. बुधवार २१ फेब्रुवारी परत गावाकडे येणे आणि …
Read More »5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिकेचे अनावरण
ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपद भूषविणार बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित 5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024 रविवार दि. 18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी निमंत्रण पत्रिकेचे अनावरण कार्यक्रम सोहळा मराठा मंदिरमध्ये रविवार …
Read More »डॉ. अमित जडे, अनिल जनगौडा यांचे अभिनंदन यश
बेळगाव : भारतीय थ्रोबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य थ्रोबॉल असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत डॉ. अमित एस. जडे आणि अनिल जनगौडा हे उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता ते कर्नाटक थ्रोबॉल असोसिएशनचे पात्र राज्यस्तरीय पंच आहेत. भारतीय थ्रोबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य थ्रोबॉल असोसिएशनद्वारे काल रविवारी 11 फेब्रुवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta