Sunday , July 26 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथे रेणुका देवी यात्रेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथे दरवर्षीप्रमाणे रेणुका देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात येत असुन यात्रा पुढील प्रमाणे साजरी होणार आहे. रविवार दिनांक १८ फेब्रवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता रेणुकादेेवी सौदत्ती येथे गावातून जायचे आहे. मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ डोगरावरील पडली (पडल्या) भरणे.
बुधवार २१ फेब्रुवारी परत गावाकडे येणे आणि लक्ष्मी देवस्थानजवळ मुकाम करणे.
गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी गावातील लक्ष्मी देवस्थानजवळ पडल्या (पडली) भरणे कार्यक्रम झाल्यानंतर मार्ग (मारग) मळणे यानंतर अशा प्रमाणे यात्रा संपन्न होईल.
शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी संध्याकाळी ४.०० वाजता ब्रम्हलिंग देवस्थानच्या इंगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वरील नियोजन प्रमाणे यात्रा साजरी करावी असे आवाहन ग्रामपंचायत कमिटीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *