बेळगाव : हृदयाची व्याधी, अँजीओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेल्या रुग्णासाठी सेंट्रा केअर हॉस्पिटलतर्फे कार्डियाक रिहॅबिलिटेशन या विषयावर डॉ. प्रिया चोकलिंगम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात अशा तऱ्हेच्या व्याख्यानाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता सेंट्रा केअर हॉस्पिटल (दुसऱ्या रेल्वे …
Read More »LOCAL NEWS
मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ‘मराठा दिन’
देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रविवारी मराठा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एमएलआयआरसीचे मेजर जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले. देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. ४ फेब्रुवारी हा दिवस मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे मराठा दिन …
Read More »मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
येळ्ळूर : मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला भारदस्त दिग्गज प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत सुरूवात झाली. सर्व मान्यवरांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले यानंतर श्री सरवती देवी प्रतिमेचे पूजन एसडीएमसी अध्यक्षा सौ. रुपा श्रीधर धामणेकर यांनी केले, माँ जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ.लक्ष्मी भरत …
Read More »सर्वसमावेशक व विस्तृत कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत
शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसमावेशक, विस्तृत व भक्कम कार्यकारिणी करण्यासाठी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत, असे आवाहन मराठा मंदिर येथे रविवार दि. ४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शहर समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ नेते रणजित चव्हाण-पाटील …
Read More »शेडबाळनजीक भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू : एक महिला गंभीर
कागवाड : गावातून कामावर जाणाऱ्या चार पादचारी महिलांवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. शेडबाळ (ता. कागवाड जि. बेळगाव) गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली. चंपा लक्काप्पा तलकट्टी (वय ४५), भारती वडदले (वय ३०), मालू रावसाब ऐनापुरे (वय ५५) तिघीही …
Read More »बसवाण गल्लीतील गॅस गळती दुर्घटनेचा चौथा बळी
बेळगाव : बसवाण गल्ली येथील गॅस दुर्घटनेने रविवार दि. ४ रोजी चौथा बळी घेतला. मागील रविवारी झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार सुरू असताना यापूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमी मधील एका विवाहितेचा रविवारी पहाटे जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा …
Read More »उद्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक
बेळगाव : गेली 67 वर्षे अखंडपणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य चालू आहे. या काळात अनेक चढ उतार आले, त्याला सामोरे जात हे कार्य आजही चालू आहे. लोकशाही पद्धतीने काम करीत असताना येथील प्रशासनाने जी रणनीती अवलंबिली आहे त्याला सामोरे जाण्यासाठी विभागवर कार्यकर्त्यांना नेमण्याकरता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर नवीन कार्यकर्त्यांना सामावून घेऊन …
Read More »19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोपण
येळ्ळूर : आगामी 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 19 व्या येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मूहूर्तमेढ रोपण बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती चौगुले यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात शनिवार (ता. 3) रोजी सकाळी 8.30 वाजता रोवण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी …
Read More »गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान
बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका चारचाकी वाहनासह टायर वगैरे अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी उद्यमबाग येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ अरिस्टो ऑटोक्राफ्ट हे महागड्या वाहनांची सर्व्हिसिंग, देखभाल आणि विक्री …
Read More »सांबऱ्याजवळ कार अपघातात महिला ठार, 1 जखमी
बेळगाव : सांबरा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार गाडी 70 ते 80 फूट फरपटत उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. काल शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta