Sunday , July 26 2026
Breaking News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव परिसरात अल्पवयीन मुलींवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि तिला त्वरित न्याय मिळावा यासाठी उद्या सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अन्यायाविरोधातील लढ्यात सर्व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *