बेळगाव : श्रीराम कॉलनी आदर्शनगर वडगांव व मेडलाइफ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक आदर्शनगर, वडगांव बेळगांव यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. दिनांक. २९/१२/२०२४ रोजी डॉ. श्री. युवराजकुमार यड्रावी एम.डी. व डॉ. सम्रा साहू एम. एस. (गोल्ड मेड्यालीस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गंगा नारायण हाॅलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला …
Read More »कर्नाटकच्या माजी मंत्री आणि आमदारांना कोल्हापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी विचारला जाब
बेळगांव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांच्या निधनानिमित्त आज कर्नाटक राज्यात सुट्टी जाहीर केल्यामुळे बेळगावातील हिवाळी अधिवेशनाचे काम आज होणार नाही. दरम्यान, अधिवेशनाला आलेल्या अनेक आमदार व मंत्र्यांनी विविध ठिकाणी आपल्या कामाचे नियोजन केले. कर्नाटकचे माजी मंत्री सुनील कुमार, माजी मंत्री प्रभू चव्हाण यांच्यासह काही आमदार आणि माजी …
Read More »लिंगायत पंचमसाली समाजाकडून सुवर्णसौधला घेराव; आंदोलकांवर लाठीचार्ज
वीसहून अधिक जण जखमी बेळगाव : लिंगायत पंचमसाली समाजाला २अ आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी २० हून अधिक आंदोलक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. बेळगाव – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने जमलेले पंचमसाली समाजबांधव सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत …
Read More »भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा; एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका
मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट …
Read More »कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही : माजी पंतप्रधान देवेगौडांचा इशारा
बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा धजद सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शुक्रवारी दिला. काँग्रेस सरकारची त्यांनी जोरदार निंदा केली. आज चन्नपट्टण मतदारसंघातील रामपूर गावात एनडीएचे उमेदवार निखिल कुमारस्वामी यांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना देवेगौडा म्हणाले, “मी या सरकारवर कधीच …
Read More »कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांच्या स्मरणार्थ सुळगा (हिं.) येथे उद्या शोकसभा
बेळगाव : सुळगा (उ.) येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य तथा जनसेवेसाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता श्री. कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील, यांचे शुक्रवार (दि. १८) ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्याकरिता उद्या शनिवार (दि. २६) ऑक्टोबर रोजी ब्रह्मलिंग मंदिर सुळगा (उ.) येथे सायंकाळी ठीक ४ वा. …
Read More »मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत
बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत बेळगाव येथील रुग्ण पुष्पलता दामोदर भोसले यांना एक लाख रुपयाच्या निधीचे युटीआर पत्र त्यांच्या नातेवाईकांना सोपण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सहायता निधीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रमुख्याने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्य प्रमुख श्री. मंगेश चिवटे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळींचे भोसले …
Read More »दसरा उत्सवासाठी बेंगळुरू-बेळगाव स्पेशल ट्रेन
बेंगळुरू : दसरा उत्सवाची पार्श्वभूमी दक्षिण पश्चिम रेल्वेने बंगळुरू, म्हैसूर, हुबळी, बेळगाव या मार्गावर ४ विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती दिली आहे. सध्याच्या वीकेंडमध्ये दसरा सणासाठी अनेक लोक बंगळुरूहून वेगवेगळ्या शहरात जातात. प्रवाशांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतपूर-बेळगाव एक्सप्रेस गाडी …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर घटप्रभा नदीपात्रात कोसळला ट्रक
बेळगाव : संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या घटप्रभा नदीपात्रात कोसळला. राष्ट्रीयर महामार्गालगत असलेल्या घटप्रभा नदीत ट्रकला जलसमाधी मिळाली असून बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावाजवळील घटप्रभा नदीपात्रात हा अपघात घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकमधून उडी मारून आपला जीव ट्रक …
Read More »समुदाय भवनच्या जागेवरून हाणामारी: उपाध्यक्षांसह चौघांवर जीवघेणा हल्ला
बेळगाव : समुदाय भवनच्या जागेच्या कारणावरून बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावचे उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर यांच्यासह चौघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी कोंडस्कोप्प गावात घडली. जखमी विठ्ठल सांबरेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हिरेबागेवाडी सीपीआय, पीएसआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. समुदाय भवनच्या सांबरेकर कुटुंबीयांची जमीन आहे. …
Read More »