राजेंद्र वड्डर : अन्यथा आंदोलन निपाणी (वार्ता) : दोन वर्ष्याचा प्रदीर्घ कोरोना महामारीच्या अडथळ्या नंतर या वर्षी कर्नाटक सरकारकडून पुन्हा लवकरच विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय सदर सर्व जबाबदारी एसडीएमसी सदस्यांना देण्यात आल्याने गळतगा येथील विद्यार्थ्यांना एसडीएमसी सदस्यांनी चांगले आणि दर्जेदार बूट आणि पायमोजे वितरण …
Read More »150 कराटेपटूंनी दिली डायनॅमिक शोटोकॉन कराटे डू इंडिया आयोजित कराटे बेल्ट परीक्षा
बेळगाव : डायनॅमिक शोटोकॉन कराटे डू इंडिया यांच्यावतीने नुकत्याच कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. चीफ इन्स्ट्रक्टर सिहान नागेश एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवनगर बेळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. 150 हून अधिक कराटेपटूंनी या कराटे बेल्ट परीक्षेत भाग घेतला होता. कराटे प्रशिक्षण घेणे ही …
Read More »निडसोसी श्रींच्या आरोग्याची महास्वामीजींकडून विचारपूस
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी काल रस्ता अपघातात सुखरुप बचावले. श्रींच्या आरोग्याचे विचारपूस करण्यासाठी आज श्रीशैल जगद्गुरू, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, मनकवाडचे श्री सिध्दरामेश्वर महास्वामीजी, इलकलचे श्री महांत स्वामीजी, श्री शेगुणशी स्वामीजी, तम्मणहाळी हावेरीचे स्वामीजी, हुक्केरी हिरेमठचे श्री …
Read More »इनोव्हा कार अपघातातून निडसोसी स्वामीजी सुखरुप बचावले
अपघातात कार चालक, दोघे शिष्य किरकोळ जखमी संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे चालते-बोलते देव समजले जाणारे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी बालबाल सुखरुप बचावले आहेत. कार चालक रमेश माळी आणि कार मधील श्रींचे दोघे शिष्य किरकोळ जखमी झाले …
Read More »संभाजीराजे छत्रपतींना पोलंड सरकारकडून मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांना ३ ते ६ जुलै २०२२ या कालावधीत पोलंड देशाची राजधानी वॉर्सा येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत भारत सरकार व पोलंड सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दोन राष्ट्रांतील संबंध वृद्धींगत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्ष आणि नवीन संचालक मंडळाचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच फौंड्री क्लस्टर येथे आयोजित एका भव्य समारंभात झाला. अध्यक्षीय बॅटन नूतन अध्यक्ष बसवराज विभूती यांना देण्यात आले. अक्षय कुलकर्णी यांनी सचिव म्हणून तर खजिनदार म्हणून शैलेश मांगले यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरीचे सन …
Read More »“अरिहंत”च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित
युवा नेते उत्तम पाटील : निपाणी शाखेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील शेतकरी, व्यवसायिक सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बोरगाव येथे अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाखा सुरू करून गरजवंतांना वेळोवेळी कर्जपुरवठा केला. त्यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार …
Read More »एकनाथ खडसे- सचिन आहिर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांचा विधान परिषद निवडणूकीत विजय झाला. पहिल्या फेरीनंतर एकनाथ खडसे यांना 29 तर सचिन आहिर यांना 26 मते मिळाली. विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत… म्हणून सचिन आहिर यांना …
Read More »हरगापूर येथील आदर्श वाचनालय..
संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर ग्रामपंचायतने ग्रामस्थांना वाचनालयाची ओढ लावलेली दिसताहे. हरगापूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष पवन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हरगापुरात आदर्श वाचनालयाची निर्मिती झालेली दिसत आहे. हरगापूर सार्वजनिक वाचनालय व माहिती केंद्रात वाचकांसाठी हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी एक हजार पुस्तके उपलब्ध …
Read More »मराठी भाषेतून परिपत्रके त्वरित द्या, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू : दीपक दळवी
बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार येत्या 20 दिवसात प्रशासनाने बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत अन्यथा बेळगावचे प्रशासन ठप्प करण्याची ताकद महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास समिती आपले अस्तित्व दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मध्यवर्ती म. ए. समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta