बेळगाव : अयोध्येत होणार्या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेत दि. 22 रोजी बेळगावातील काही कारसेवकांचा हृद्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कारसेवक सर्वश्री कृष्णानंद कामत, रमेश चिकोर्डे, गजेश नंदगडकर यांचा स्तकारमूर्तीत समावेश होता. क्लस्टर हेड प्रमोद देशपांडे यांनी स्वागत केले. ते …
Read More »LOCAL NEWS
कला गुणांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असते : वाय. पी. नाईक
बेळगाव : रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही कौतुकाची बाब आहे. यातून सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळते. महिला वर्ग अधिकाधिक सहभागी झालेल्या आहेत. अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने आत्मविश्वास निर्माण होतो. श्रीप्रभू रामाची हुबेहूब प्रतिकृती विविध रंगछटातून साकार करण्यासाठी कल्पकता वापरून चांगला प्रतिसाद मिळाला. हेच या स्पर्धेचे खरं यश आहे, असे …
Read More »हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
बेळगाव : आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय रामलिंगखिंड गल्ली येथे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आज बाळासाहेबांचा जन्मदिवस योगायोगानं काल अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि बाळासाहेबांचा एक संकल्प पूर्ण झाला, पण त्याचं बेळगांव सह संयुक्त महाराष्ट्राच …
Read More »सौंदत्ती डोंगरावर शाकंभरी पोर्णिमा यात्रेची प्रशासनाकडून जय्यत तयारी
बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या शाकंभरी पोर्णिमा यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून सलग आठ दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. यावर्षी तब्बल आठ ते दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त …
Read More »बेळगावात दोन गटात दगडफेक : पोलिसांचा लाठीचार्ज
बेळगाव : अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणानंतर बेळगावात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांच्या जमावावर बेळगावातील पाटील गल्ली येथे दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. राममंदिराच्या उद्घाटनानंतर तरुणांचा एक गट जय श्रीरामचा जयघोष करत बाहेर पडला. यावेळी तरुणांच्या या टोळक्यावर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यांनीही प्रत्युत्तरात दगडफेक केली. एकमेकांवर दगडफेक झाल्याने दोन्ही गटात तणाव …
Read More »मुलांवर चांगले संस्कार करणारी शाळा ही दुसरी आईच
बी. बी. देसाई; बेळवट्टीत निवृत्त मुख्याध्यापक बेळगावकर यांचा सत्कार बेळगाव : आई ही मुलाच्या जीवनातील पहिली शाळा, तर शाळा ही दुसरी आई असते. त्यांच्या योग्य संस्कारातूनच विद्यार्थ्यांचे जीवन घडत असते. आजचा एक आदर्श विद्यार्थी आणि भावी जीवनातील आदर्श नागरिक बनवण्याचं महत्त्वाचं कार्य शाळा करीत असते, असे विचार विश्वभारत सेवा …
Read More »रांगोळीतून रेखाटली बाल श्रीरामाचे भावचित्र!
बेळगाव : रांगोळीतून भव्य दिव्य अशी श्री राम जन्म भूमी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होत आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित म. औरवाडकर यांनी रेखाटलेले बाळराम व वानरसेना तसेच आनंदाने जात असताना खारूताई रामाला फुले टाकत आहेत असे भावचित्रही रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. लेक …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांचा आढावा खालील प्रमाणे लेखक आपल्या भेटीला दि. 15 जानेवारी रोजी लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »राज्यातील सर्व 28 लोकसभा मतदारसंघ जिंकणे अशक्य : सतीश जारकीहोळी
बेळगाव : बेळगाव आणि लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुकांचे अर्ज हायकमांडकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव लोकसभा काँग्रेसच्या तिकिटासाठी १० इच्छुकांनी तर चिक्कोडी लोकसभेच्या ६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. हे सर्व अर्ज हायकमांडकडे …
Read More »मनोज जरांगेच्या मराठा आरक्षण आंदोलनाला बेळगावात पाठिंबा
बेळगाव : मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मराठा नेते मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला बेळगावातील सकल मराठा समाजाने समर्थन देत आंबेडकर उद्यानात एक दिवसाचे सांकेतिक आंदोलन केले. विशेष म्हणजे दलितांसह विविध समाजाच्या संघटनांनी, सर्व पक्षांनी देखील यात सहभाग घेत पाठिंबा दिला.महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta