येळ्ळूर : येथील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा दिवंगत कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक सकाळचे बेळगाव आवृत्ती प्रमुख श्री. मलिकार्जुन मुगळी यांना जाहीर करण्यात आला आहे. येळ्ळूर येथे होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात सदर पुरस्कार मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 2020 सालापासून येळ्ळूर ग्रामीण …
Read More »LOCAL NEWS
सांबरा येथे 12 फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदान!
बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे. दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै. नागराज बसुडोणी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. श्रीमंत भोसले …
Read More »कौंदलच्या काॅलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : अलिकडे काॅलेज विद्यार्थी अनेक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. अशाच प्रकारे कौंदल (ता. खानापूर) येथील काॅलेज विद्यार्थी महादेव सुभाष कोलेकर (वय १७) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. ४ रोजी घडली. सदर विद्यार्थ्याच्या घरचे लोक शेताकडे गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून …
Read More »पत्रकारांच्या विविध मागण्या येत्या अर्थसंकल्पात मांडणार : मुख्यमंत्री बोम्माई
विजयपूर : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात येण्यारा अर्थसंकल्पात मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. विजयपूरातील कंदगल हनमंतराय रंगमंदिरात आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, ग्रामीण पत्रकारांना …
Read More »केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्य प्रभारी
नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Read More »बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांची होणार चौकशी!
बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित बांधकामासंदर्भात नियमबाह्य ठराव आणि परवानगीबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. यासाठी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या 35 आजी-माजी सदस्यांना हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी 27 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशात, …
Read More »कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १२ एप्रिलपूर्वी शक्य
बी. एस. येडियुरप्पा यांचे भाकीत; भाजप स्वबळावर सत्तेवर येण्याचा विश्वास बंगळूर : कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १०-१२ एप्रिलपूर्वी होण्याची शक्यता आहे, असे भाकीत करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी आत्मविश्वास व्यक्त केला की, राज्य आणि केंद्राच्या यशावर आधारित पक्ष पूर्ण बहुमताने राज्यात स्वबळावर सत्तेवर येईल. भाजपमध्ये कोणताही …
Read More »यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जात असताना अपघात; महिला ठार
बेळगाव : यल्लम्मा देवीचे दर्शन करून परतत असताना झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य 13 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना अथणी क्रॉस जवळ घडली आहे. विजयपूर येथे यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जात असताना सिंदगी तालुक्यातील यरगल गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. क्रूझरची जोरदार धडक बसल्यामुळे …
Read More »श्री समादेवी जयंत्युत्सव : नवचंडिका होम, महाप्रसाद उत्साहात
बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिलामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. मुख्य पूरोहित नागेश शास्त्री हेर्लेकर, ऋषीकेश हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. यावेळी अनिल श्रीधर कलघटगी व अक्षता अनिल कलघटगी या दांपत्यांनी नवचंडिका होम …
Read More »मुचंडी भागातील सर्व शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नियोजित रिंगरोड हा शेतकऱ्यांना गळफास लावणारा रिंगरोड आहे. हा रिंगरोड झाला तर तालुक्यातील ३२ गावातील बाराशे १२७२ एकर जमीन वाया जाणार आहे. तसेच या ३२ गावातील जमिनीबरोबर आतील गावातील जमिनीलाही भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. तेव्हा रिंगरोड रद्द करणे हे शेतकऱ्याचे तसेच तालुक्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta