रायबाग : नातेवाईकांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन मारामारीत झाले असून नंतर गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मारामारीत आरोपी श्रीशैल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायबाग तालुक्यातील हारुगेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावसुद्दी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीने …
Read More »LOCAL NEWS
बुडत्याला “समिती”चा टेकू!
बेळगाव : नामधारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांचे नाव कार्यकर्ते विरहित नेते म्हणून राजकीय वर्तुळात चर्चिले जाते. प्रकाश शिरोळकरांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बरेच कार्यकर्ते शिवसेनेपासून फारकत घेऊन वेगळे झाले आहेत व त्यांनी आपली वेगळी अशी चूल मांडली आहे. शिवसैनिक सोबत नसलेल्या शिरोळकरांनी उसणे अवसान आणण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळीना …
Read More »येळ्ळूरच्या नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची प्रगती कौतुकास्पद : दिगंबर पवार
वडगाव येथे स्थलांतरित नूतन शाखेचे उद्घाटन येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीने सहकारात एक वेगळाच आदर्श निर्माण केला असून, या संस्थेने केलेली प्रगती खरोखरच कौतुकास्पद अशीच आहे. येळ्ळूर सारख्या खेड्यातुन पुढे येत या संस्थेने लोकांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. या संस्थेने केवळ नफा एके नफा …
Read More »मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात आयक्यूएसी आणि एन.एस.एस.घटका तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी पदी नँक समन्वय अधिकारी प्रा. आर. एम. तेली उपस्थित होते तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी …
Read More »मजगांव मराठी शाळा नं. 35 मध्ये हळदीकुंकु कार्यक्रम
बेळगाव : शुक्रवार दि. 20 जानेवारी रोजी मजगांव येथील 35 नं. प्राथमिक मराठी शाळेत महिलांचा स्नेहमेळावा तथा हळदीकुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या सहशिक्षीका नुतन कडलीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थित महिलांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. आदर्श शिक्षीका पुरस्कारप्राप्त सविता चंदगडकर, रेखा …
Read More »काॅंग्रेसने केलेले स्वयंपाक भाजपा वाढत आहे
विधान परिषद सदस्य प्रकाश राठोड यांची टिका विजयपूर : राज्यातील बंजारा तांडाचे महसूल ग्राम म्हणून परिवर्तन करणे, बंजारा समाज बांधवांना हक्कपत्र वितरण करण्याची योजना काॅंग्रेस पक्षाच्या सरकारने अनुमोदन केले होते, अलीकडेच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी हक्कपत्र वितरण करुन काॅंग्रेस पक्षाने बनविलेले स्वयंपाक वाढण्याचे कार्य केले असल्याची टिका विधान …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात संपन्न
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस ‘शारीरिक शिक्षण दिन’ म्हणून शाळेने उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाळेचे शिक्षक श्री. दत्ता पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. …
Read More »जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना राज्यस्तरावरील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार जाहीर
बेळगाव : बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट “जिल्हा निवडणूक अधिकारी” पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी दुपारी 1 वाजता बेंगगळुरच्या सर पुत्तन्ना चेट्टी टाऊन …
Read More »नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त पदपाथ व्यापाऱ्यांची मिरवणूक!
बेळगाव : नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त बेळगावातील पदपाथ व्यापाऱ्यांनी शहरातून मिरवणूक काढली. दरवर्षी नॅशनल व्हेंडर्स डे २४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडीवर विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या चित्रविचित्र मुखवट्याच्या पात्रांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून …
Read More »हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त युवासेना बेळगावतर्फे रक्तदान शिबीर
बेळगाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ९७व्या जयंतीनिमित्त युवासेना बेळगावतर्फे आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला बेळगावकारांनी भरघोस प्रतिसाद दिला. सुमारे ६३ दानवीरांनी रक्तदान केले. यावेळी दानवीरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली व शिवसेना व म. ए. समिती ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta