बंगळुरु : बंगळुरुमधील क्रांतिवीर संगोल्ला रायन्ना (केएसआर) या रेल्वे स्थानकावर शनिवार (19 ऑगस्ट) सकाळी उद्द्यान एक्स्प्रेसला आग लागली. या एक्स्प्रेसच्या दोन डब्यांमध्ये ही आग पसरली होती. ही रेल्वे मुंबई ते बंगळुरु स्थानकादरम्यान धावते. तसेच या रेल्वेचा केएसआर हे शेवटचे स्थानक आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी या रेल्वेमधून उतरल्यानंतर जवळपास …
Read More »LOCAL NEWS
मराठी विद्यानिकेतन’, ‘हेरवाडकर’चे यश
टिळकवाडी : वैश्यवाणी युवा संघटना, श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित आंतरशालेय गायन स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन व एम. व्ही. हेरवाडकर यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आले. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे …
Read More »डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिन कार्यक्रम उद्या
बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने उद्या रविवार, दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. सुभाष कोरे, गडहिंग्लज आणि चमत्कार सादरीकरण प्रा. प्रकाश …
Read More »विषप्रयोग करून पतीच्या हत्येचा प्रयत्न; पती अस्वस्थ
कुत्रा व मांजर मृत्युमुखी सौन्दत्ती : सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावातील एका महिलेने उप्पीटमध्ये विष घालून पतीची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावात राहणाऱ्या सावक्का निंगाप्पा हमानी (वय ३२) व तिचा भाऊ फकिरप्पा लक्ष्मण सिंदोगी या दोघांनी मिळून निंगाप्पा याची असलेली …
Read More »तरुणाचा गळा कापून निर्घृण खून; रायबाग तालुक्यातील घटना
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावाजवळच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अकबर जमादार (24) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी महांतेश पुजार (28) याने बस्तवाडाजवळील जंगलात मित्राची हत्या केली आणि नंतर तो मुंडकं घेऊन गावात आला. गावकऱ्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना कळवले. त्याआधारे हारुगेरी …
Read More »कर्नाटकात पुन्हा शिवरायांचा अवमान!
बागलकोट : कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बागलकोट शहरात एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने स्थानिकांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बागलकोट शहराजवळ असलेल्या कांचना पार्क येथील जागेत छत्रपती शिवरायांची …
Read More »टीव्ही अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मंड्या : हल्ली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन होण्याच्या घटना समोर येत आहेत. अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आता एका तरुण टेलिव्हिजन अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. टीव्ही अभिनेता पवन (२५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंड्या जिल्हा के.आर. शहरातील हरिहरपूर गावात राहणारा पवन …
Read More »गो-गंगा गो-शाळा ट्रस्टतर्फे उद्यापासून कार्यक्रम
बेळगाव : गो -गंगा, गो-शाळा ट्रस्ट आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ बेळगाव, पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन कर्नाटक आणि गोमाता फाऊंडेशन तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील शेतकरी आणि नागरिकांसाठी गायीवर आधारित दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी हे कार्यक्रम होणार आहेत. सध्याच्या घडीला कुटुंबांमध्ये …
Read More »विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय दळणवळण खाते, बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती आणि सार्वजनिक संपर्क खाते, आरोग्य खाते आदींच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील कोल्हापूर सर्कल नजीकच्या बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियममध्ये सलग पाच दिवस …
Read More »आमदार शिवराम हेब्बार यांचा भाजप नेत्यांना इशारा
कारवार : ‘ऑपरेशन हस्त’ प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे पाचहून अधिक आमदार काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. यानंतर माजी मंत्री एसटी सोमशेखर, शिवराम हेब्बार, एमटीबी नागराज यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक घेतली आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये परतण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना आमदार शिवराम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta