बेळगाव : दड्डी येथील बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. बंधारा पूर्णपणे खचला असून प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यमकनमर्डी मतदारसंघातील दड्डी येथील नदीवर 2005 साली बंधारा बांधण्यात आला होता. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सदर बंधारा अल्पावधीतच मोडकळीस आला आहे. या बांधऱ्यावरून हेमरस साखर कारखान्याला ऊसाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर …
Read More »LOCAL NEWS
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बेळगावात अभिवादन
बेळगाव : सीमाभागातील मराठी माणसाचे भक्कम आधारस्तंभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज बेळगावात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासियांना दिलेल्या भक्कम आधाराचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 …
Read More »बेळगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
कोल्हापूर : बेळगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला अपघात होऊन भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केए 22 एफ 2065 क्रमांकाची बस कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान जाधववाडी येथे खड्ड्यात पडून बसला आग लागली. बसमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पादचाऱ्याला …
Read More »शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलची मुहूर्तमेढ थाटात
बेळगाव : दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलचा मुहूर्तमेढ कार्यक्रम थाटात संपन्न झाला. यावेळी कर्नाटक राज्य भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, शारदोत्सव महिला सोसायटी अध्यक्षा श्रीमती अरुणा नाईक, उपाध्यक्षा डॉ. अंजली जोशी, श्रीमती शोभा डोंगरे, कार्यवाह श्रीमती सुखद देशपांडे, श्रीमती …
Read More »स्मृतिदिनी वाहण्यात आली बाळासाहेबांना आदरांजली
मशाल धगधगती ठेवण्याचे करण्यात आले शिवसैनिकांना आवाहन बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख माननीय कै. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन गांभीर्याने आचरण्यात आला. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलित केला. महाराष्ट्र एकीकरण शहर समितीचे …
Read More »राष्ट्रीय पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पालिका कर्मचाऱ्यांना त्रास!
बेळगाव : राष्ट्रीय पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. महापालिकेच्या महसूल, आरोग्य, व बांधकाम विभागाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक स्थायी समिती सभागृहात झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. नूतन नगरसेवक व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून त्रास …
Read More »तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे करायचे हे भारताने दाखवून दिले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
बंगळूर टेक समिटचे उद्घाटन बंगळूर : मानवतेच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे करावे हे भारताने दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. १६) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळूर येथे कर्नाटकच्या टेक प्रदर्शन, बंगळूर टेक समिटच्या २५ व्या आवृत्तीचे उद्घाटन करताना सांगितले. बर्याच काळापासून, तंत्रज्ञानाला एक विशेष डोमेन म्हणून पाहिले …
Read More »ऊस दरावरून साखर आयुक्त कार्यालयाला टाळे
रयत संघटनेचा पवित्रा : दर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच निपाणी (वार्ता) : ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळावे यासाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांचे तीन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी कारखानदारांनी एकजूट केली असून त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे आक्रमक …
Read More »यात्रा काळात सोयी सुविधा उपलब्ध करून द्या
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात पाच ते सात डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने …
Read More »रिंगरोड विरोधी मोर्चासंदर्भात म. ए. समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या ३४ गावातील शेकडो एकर सुपीक जमीन संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा रिंग रोड प्रकल्प रद्द करा अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 28 नोव्हेंबरला बेळगावात मोर्चाचे आयोजन केले आहे. रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग मंडळाने एका इंग्रजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta