Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कलबुर्गी येथे उभ्या असलेल्या लॉरीला मिनी बसची धडक : पाच ठार

  कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी तालुक्यातील नेलोगी क्रॉसजवळ शनिवारी पहाटे उभ्या असलेल्या लॉरीला मिनी बस धडकल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वाजीद, मेहबूबी, प्रियांका आणि मेहबूब यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. मृत सर्व नवनगर ता. बागलकोट येथील रहिवासी होते. कलबुर्गी येथील खाजा बंदेनवाज दर्ग्यात जात असताना सदर …

Read More »

भोवी विकास महामंडळ घोटाळा; ईडीचे १० हून अधिक ठिकाणी छापे

  बंगळूर : कर्नाटक भोवी विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी आज राज्यातील दहाहून अधिक ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी बंगळूर आणि शिमोगासह १० हून अधिक ठिकाणी छापे टाकले, ज्यात महामंडळाचे माजी महाव्यवस्थापक, संचालक यांच्या कार्यालये आणि निवासस्थानांचा समावेश आहे. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आणि चौकशी …

Read More »

मिरज माहेर मंडळाची मासिक बैठक खेळीमेळीत…

  सर्व लोक सेवा फौंडेशनचे प्रमुख विरेश हिरेमठ यांचा सत्कार बेळगाव : मिरज माहेर मंडळाची मासिक बैठक आज बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सर्व लोक सेवा फौंडेशनचे प्रमुख विरेश हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला. एप्रिल महिन्यातील बैठक समृद्धी काॅलनी अनगोळ वडगाव रोड चौथा क्राॅस येथे देवकी माळी यांच्या निवासस्थानी पार …

Read More »