बेळगाव : गाडी आडवी लावण्याचे कारण विचारल्यामुळे वकिलाला मारहाण केल्याची घटना कणबर्गी परिसरात घडली. या घटनेत वकील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगावच्या कणबर्गी येथे वकील राहुल ट्यानगी हे आपल्या नातेवाईकांसमवेत दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. गाडी आडवी घातल्याचे निमित्त साधून संशयितांनी वटारून पाहिल्याने …
Read More »Recent Posts
बंगळुरूमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याची आत्महत्या
बंगळूरू : बंगळुरूच्या नागवाडा येथील परिसरात शुक्रवारी एका ३५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित सदर व्यक्तीने आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांची नावे लिहिली आहेत. आत्महत्या करणारे भाजपाचे पदाधिकारी विनय सोमय्या असल्याचे सांगितले जाते. स्थानिक काँग्रेस नेते तनिरा महेना, आमदार एएस पोन्नन्ना आणि इतर काही लोकांवर छळ केल्याचा …
Read More »समाजामध्ये मुल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात : प्रा. मधुकर पाटील यांचे प्रतिपादन
फौंडेशनच्या वतीने संस्थापक वाय. एन. मजुकर यांचा ८२ वा वाढदिवस उत्साहात साजरा बेळगाव : समाजामध्ये मुल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात कारण म. फुले, राजाराम मोहनराय, कर्मवीर भाऊराव पाटील, या लोकांनी ज्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये जीवनामध्ये बदल घडवून आणला. ती प्रेरणा आजच्या शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. साने गुरुजीं सारखा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta