बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावाजवळ ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकल्याने ऑटो चालकाचा मृत्यू काल दि. ३ रोजी रात्री झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. न्यू गांधीनगर येथील 45 वर्षीय मम्मदल्ली शब्बीरअहमद भारगीर असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. धामणे गावातील सासूच्या …
Read More »Recent Posts
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड!
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखले जाते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपकार, क्रांती यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शनही केले. त्यांना भारत कुमार असेही म्हटले …
Read More »एकाला मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष!
बेळगाव : पाण्याच्या वादातून एकाला फावड्याने व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपातून सोनोली येथील तिघा जणांची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे. मारुती नारायण चांदिलकर (वय 50 वर्षे, धंदा -शेती), अनिकेत मारुती चांदीलकर (वय 23, धंदा -शेती) आणि मनोज मारुती चांदीलकर (वय 21, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta