Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव शहर परिसरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी

  बेळगाव : आज सोमवारी देशभरात ईद साजरी केली जात असून बेळगावमधील मुस्लिम बांधवांकडून देखील रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला गेला. त्या अनुषंगाने आज सकाळी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रमही पार पडला. रमजान ईद निमित्त आज पहाटेपासूनच शहर उपनगरातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचे नमाज पठण करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे शहरातील …

Read More »

बेळगाव शहर परिसरात जोरदार पाऊस…

  बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात तापमानात मोठी वाढ झाली होती. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वळिवाच्या पावसाने शहराला तात्पुरता दिलासा मिळवून दिला. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अखेर संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास शहरात अचानक ढग दाटून आले आणि …

Read More »

क्षुल्लक कारणामुळे दोन गटात हाणामारी…

  बेळगाव : बेळगावातील कृष्णा देवराय सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाच समाजातील दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे. जेवणाच्या वेळी एकमेकांच्या पायाला पाय लागल्याने दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट …

Read More »